शिकारी जर निबार असेल तर गुलेरने पण वाघिणीची शिकार करता येते ; धंनजय मुंडेंचा पंकजा मुंडेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांना केलेल्या राष्ट्रवादी पक्षाला काही कळत नाही, वाघिणीची शिकार करायला गुलेरचा वापर करत नसतात या टीकेला धनंजय मुंडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिकारी जर निबार असेल…

#VIDEO : ‘५६ इंचाचं तर गोदरेजचं कपाट येतं’, अभिनेता रितेश देशमुखांची मोदींवर जहरी टीका :…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अभिनेता रितेश देशमुख यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५६ इंचाची छाती या वक्तव्यावर टीका करणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ५६ इंचाचे तर गोदरेजचे कपाट येते. देश चालवायला ५६ इंचाची…

भाजपासाठी रणवीर-दीपिका करत आहेत प्रचार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी भाजपाचा प्रचार करत असल्याची चर्चा सुरु आहे. त्या दोघांचा एक फोटो सोशलवर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. या…

अवकाळीचा कांदा उत्पादकांना फटका

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे शहर, जिल्हा आणि आसपासच्या परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. याचा सर्वात जास्त फटका बळीराजाला बसतो आहे. एकीकडे कडक उन्हाळा आणि पाणी टंचाईचे सावट असताना आता आस्मानी…

‘स्वत: चोरी करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचे ही तर काँग्रेसची जुनी सवय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - चोरी स्वत: करायची आणि दुसऱ्याला चोर म्हणायचे ही काँग्रेसची जुनी सवय अशी टीका भाजपाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केली आहे. काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचारादरम्यान भाजपा…

दोन वेगवेगळ्या कारवाईत ९० लाखाची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबई आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने कारवाई केली. मुंबई, मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत ९० लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे. ही कारवाई मागील दोन दिवसांत…

भाजपच्या स्टार प्रचारकाच्या सभेला मतदारांनी फिरवली पाठ

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन (विष्णू बुरगे) - लातूर शहरातील गंज गोलाईमध्ये आज नितीन गडकरी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. गडकरी यांची सभा होणार असल्याने लोकांनी गर्दी केली होती. सभेची दुपारची एकची वेळ असताना साडेतीन वाजले तरी नितीन गडकरी…

पवारसाहेब तुमच्याकडून ‘ही’ अपेक्षा नव्हती : उत्पल मनोहर पर्रिकर

पणजी : वृत्तसंस्था - गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले आहे. माझ्या वडिलांबद्दल तुम्ही केलेलं वक्तव्य बघून मला व माझ्या कुटुंबीयांना धक्का…

SBI PO RECRUITMENT ; अर्ज भरण्यासाठी केवळ ७ दिवस बाकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रोबेशनरी ऑफिसरच्या पदासाठी (SBI PO) २००० जागा भरण्याची…

प्रकाश आंबेडकरांच्या ‘त्या’ वक्तव्याला सुशीलकुमार शिंदेंचे ‘हे’ उत्तर

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन - वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या 'काँग्रेस हा गाढवांचा पक्ष आहे. त्यामुळे निवडणुकीवेळी ते असा गाढवपणा करणारच, हे मला माहिती होते. या वक्तव्यावर माजी केंद्रीय गृहमंत्री तसेच सोलापूरचे…
WhatsApp WhatsApp us