Benefits Of Not Wearing A Bra | ‘ब्रा’ न घालण्याचे होतील ‘हे’ 10 मोठे फ़ायदे, शक्य तेवढ्या लवकर ’ब्रा’ला करा टाटा-बाय-बाय

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Not Wearing A Bra | वर्क फ्रॉम होम मुळे महिलांना ब्रा (Bra) घालण्यापासून ब्रेक मिळाला आहे. दिवसभर घट्ट ब्रा घालणे खूप कठीण आहे. या लॉकडाऊनने ब्रा च्या समस्येपासून वाचवले आहे. परंतु काही मुली आणि स्त्रिया अशा आहेत ज्या नेहमी ब्रा घालतात (Benefits Of Not Wearing A Bra), मग ते सुट्टीत असो, ऑफिसमध्ये असो किंवा घरी.

 

तुमचा विश्वास बसणार नाही पण ब्रा न घालण्याचे अनेक फायदे (Benefits Of Not Wearing A Bra) आहेत. ब्रा घातल्याने फिगर (Body Figure) जरी चांगली दिसत असली तरी ती न घातल्याने शरीर निरोगी राहते.

 

ब्रा न घालण्याचे फायदे (Advantages Of Not Wearing A Bra) :

1. ब्लड सर्क्युलेशन (Blood Circulation)
ब्रा घातल्याने नसा आणि रक्तवाहिन्यांवर दबाव पडतो, त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन (Oxygen) मिळत नाही, पेशींना अडथळा निर्माण होतो. त्यामुळे ब्रा न घातल्याने हा त्रास होण्याचा धोका नाही.

 

2. शरीरावर खुणा पडत नाहीत (No Marks On The Body)
दिवसभर ब्रा घातल्याने स्तनाभोवती पिगमेंटेशनची समस्या (Pigmentation Problem) उद्भवते, ज्यामुळे काळ्या खुणा दिसू लागतात. त्यामुळे शक्यतो ब्रा घालणे टाळा.

 

3. चांगली झोप लागते (Good sleep)
जर तुम्हाला चांगली आणि शांत झोप हवी असेल तर रात्री झोपताना अजिबात ब्रा घालू नका. जर तुम्हाला ब्रा घालून झोप येत नसेल तर तुम्हाला चांगली झोप लागेल.

 

4. स्तनाचा आकार खराब होत नाही (Breast Shape Does Not Deteriorate)
तुम्हाला वाटते असेल की ब्रा घातल्याने स्तनाचा आकार (Breast Shape) योग्य राहतो, पण हे चुकीचे आहे. जर तुम्ही ब्रा घातली नाही तर स्तनाचा आकार तसाच राहतो. कारण जास्त वेळ ब्रा घातल्याने छातीचे स्नायू (Chest Muscles) कमकुवत होतात आणि स्तन सैल होतात. मात्र, धावणे (Running), पोहणे (Swimming) किंवा व्यायाम (Exercise) यासारख्या कोणत्याही क्रिया करताना ब्रा घाला.

5. त्वचा स्वच्छ राहते (Clean Skin)
उन्हाळ्यात घाम येतो, अशा स्थितीत ब्रा घातल्याने त्या ठिकाणी मुरुम (Acne) किंवा पुरळ ( Pimples) येण्याची समस्या वाढते कारण घामाने भिजलेल्या ब्राचा पट्टा एका ठिकाणी बॅक्टेरिया (Bacteria) जमा करतो. त्यामुळे शक्य असल्यास ब्रा घालणे टाळा.

 

6. आराम वाटतो (Feels Relaxed)
हे तर सर्व मुली मान्य करतील की ब्रा न घालल्याने खूप रिलॅक्स (Relax) वाटते. कारण शरीर आवळले गेल्याने खूप अस्वस्थ वाटते. म्हणूनच ब्रा न घालणे चांगले ठरते.

 

7. स्तनाचा आकार वाढतो (Breast Size Increases)
काही महिलांच्या स्तनांचा आकार खूपच लहान असतो, त्यामुळे त्यांना पॅडेड ब्रा (Padded Bra) घालावी लागते. काही मुली तर औषधे देखील घेतात, ज्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे जर तुम्हाला स्तनाचा आकार वाढवायचा असेल तर ब्रा घालणे बंद करा, कारण ब्रा न घातल्याने पेक्टोरल स्नायू (Pectoral Muscle) काम करतात आणि स्तनाचा आकार वाढतो.

 

8. स्तन निरोगी राहतात (Healthy Breast)
दिवसभर ब्रा घातल्याने स्तनाभोवती असलेल्या लिम्फवर जास्त दबाव पडतो, ज्यामुळे छातीत दुखते आणि अस्वस्थता येते. आणि शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन देखील मिळत नाही, ज्याचा सर्वात वाईट परिणाम केसांवर आणि चेहर्‍यावर होतो. त्यामुळे शक्य तितकी कमी ब्रा घाला.

 

9. थकलेल्या शरीराला विश्रांती द्या (Give Rest To The Tired Body)
दिवसभर ब्रा घातल्यानंतर ती काढल्यावर अर्धा थकवा कमी होतो कारण शरीर मोकळे होते आणि थकवाही निघून जातो.

 

10. पैसेही वाचवा (Save Money Too)
आजकाल ब्रा मध्ये इतकी व्हरायटी आली आहे की कोणती घ्यावी हे समजत नाही? विविधतेपेक्षा किंमत जास्त आहे.
जर तुम्ही जास्त ब्रा घातल्या नाहीत तर पैसेही वाचतील.

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Benefits Of Not Wearing A Bra | 10 benefits of not wearing a bra

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Buldhana Accident | देवदर्शनासाठी जाणार्‍या भाविकांवर घाला ; ट्रकची जीपला धडक, 5 भाविक जागीच ठार, 7 गंभीर जखमी

 

MBBS Exam In Latur Medical College | एमबीबीएसचा पेपर केला रद्द ! महाविद्यालयाचा भोंगळ कारभार, मुळ पेपरच दिला सराव परीक्षेला, 4 महिन्यापूर्वीच फुटला पेपर

 

HSC Exam Paper Leak Case | आणखी एक पेपरफुटी प्रकरण उघड ! बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फोडणार्‍या शिक्षकाला अटक