Homeआरोग्यBenefits Of Using Ice Cubes | चेहर्‍यावर बर्फ वापरण्याचे 'हे' आहेत 5...

Benefits Of Using Ice Cubes | चेहर्‍यावर बर्फ वापरण्याचे ‘हे’ आहेत 5 जबरदस्त फायदे, माहित नाहीत तर जाणून घ्या!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Benefits Of Using Ice Cubes | फ्रिजमध्ये ठेवलेला बर्फसुद्धा तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या अनेक बाबतीत सुंदर बनवू शकतो. होय, बर्फाचा तुकडा तुम्हाला सुंदर त्वचा देऊ शकतो. इतकेच नव्हे, त्वचेशी संबंधीत अनेक समस्या सुद्धा दूर करू शकतो (Snow makes skin beautiful). बर्फाने कशाप्रकारे त्वचा सुंदर बनवता येते ते जाणून घेवूयात. (Benefits Of Using Ice Cubes)

अवलंबा हे 5 उपाय (5 Remedies for beautiful skin) :

1. चेहर्‍याला येईल ग्लो (Glow will come to the face)
चेहर्‍याला ग्लो येण्यासाठी रोज बर्फ लावा. चांगल्या रिझल्टसाठी संत्रे किंवा टरबूजचा ज्यूस आईस ट्रेमध्ये ठेवून बर्फ तयार करा आणि तो चेहर्‍यावर लावा. चेहरा उजळतो.

 

2. सनबर्न किंवा टॅनिंग (Sunburn or tanning)
सनबर्न किंवा टॅनिंगने त्रस्त असाल तर, काही दिवसांपर्यंत रोज बर्फाचा एक तुकडा त्वचेच्या त्या भागावर लावा जिथे सनबर्न झाले आहे. लवकरच दिलासा मिळेल.

 

3. मेकअपपूर्वी (Before makeup)
मेकअप करण्यापूर्वी सुद्धा चेहर्‍यावर हलक्या हाताने बर्फ रगडू शकता. यामुळे तो मोठ्या कालावधीपर्यंत खराब होणार नाही.

4. तेलकट त्वचा (Oily skin)
जर त्वचा ऑयली असेल तर गुलाबजलमध्ये मध मिसळून फ्रीजरमध्ये ठेवा. हे नियमित प्रकारे चेहर्‍यावर वापरा. हे चेहर्‍यावरील जादा ऑईल कंट्रोल करून या समस्येपासून दिलासा देईल. (Benefits Of Using Ice Cubes)

 

5. पिम्पल / मुरुम (Pimples)
जर तुम्हाला चेहर्‍यावर अ‍ॅक्नेमुळे रेडनेस किंवा जळजळ होत असेल तर बर्फ दिलासा देईल. एका स्वच्छ आणि मऊ कपड्यात बर्फाचा तुकडा बांधून पिम्पल असलेल्या भागावर थोडावेळ ठेवा आणि हटवा. ही प्रक्रिया 4-5 वेळा करा.

 

Web Title :- Benefits Of Using Ice Cubes | know 5 benefits of using ice cubes on your skin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Travel Insurance | कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटची दहशत ! प्रवास करणे असेल आवश्यक तर काढा ट्रॅव्हल इन्श्युरन्स, जाणून घ्या कसा होईल फायदा

Nawab Malik | कोरोना काळात सरकारच्या हलगर्जीपणामुळे राज्यात एकही मृत्यू नाही, नवाब मलिकांचा पुण्यात दावा (व्हिडिओ)

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात महिलेच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

Parambir Singh | परमबीर सिंह आणखी गोत्यात ! माजी पोलिस आयुक्त सिंह आणि सचिन वाझे यांच्या भेटीवर गृहमंत्रालयाकडून चौकशीचे आदेश

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News