Best Bedtime Drinks | झोपण्यापूर्वी ‘हे’ 5 पेय प्यायल्याने मधुमेह आणि खराब कोलेस्ट्रॉल राहतील नियंत्रणात…

पोलीसनामा ऑनलाइन टीम | अनेक लोक मधुमेह आणि खराब कोलेस्ट्रॉल च्या (Unhealthy Cholesterol) अडचणींमुळे त्रस्त असतात (Best Bedtime Drinks). अशा वेळी आपण जाणून घेऊया की झोपण्यापूर्वी कोणते हेल्दी ड्रिंक्स आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे (Best Bedtime Drinks).

टोमॅटोचा रस (Tomato Juice) –

टोमॅटोचा रस आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. टोमॅटोच्या रसामध्ये पुरेशा प्रमाणात फायबर (Fiber) आणि पोषक तत्व (Nutrients) असतात. जे खराब कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहावर खूप प्रभावी आहेत. दररोज रात्री जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी टोमॅटोचा रस घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

दालचिनीचे पाणी (Cinnamon Water) –

दालचिनीचे पाणी मधुमेह (Diabetes) आणि कोलेस्ट्रॉल च्या पातळीसाठी रामबाण उपाय मानले जाते. रोज रात्री जेवल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी गरम दालचिनीचे पाणी घेणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

लसणाचे पाणी (Garlic Water) –

लसणाचे पाणी कोलेस्टेरॉल शोषण्यासाठी महत्वाचे असते. लसणाच्या पाण्यात अँटीवायरल (Antiviral) आणि अँटीफंगल (Antifungal ) गुणधर्म आहेत. जे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी (Blood Vessels) रोगांपासून संरक्षण करण्यासाठी खूप फायदेशीर असते (Best Bedtime Drinks).

त्रिफळाचे पाणी (Triphala Water) –

त्रिफळाच्या पाण्यात विटामिन सी (Vitamin C) मुबलक प्रमाणात आढळते. हे पाणी हेल्दी अँटिऑक्सिडंट (Antioxidant)
आहे. आपल्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar Level) नियंत्रित करण्यासाठी त्रिफळा अत्यंत गुणकारी आहे.
त्रिफळाची पावडर गरम पाण्यासोबत घेतल्यास ती शरीरात नैसर्गिक डिटॉक्सचे (Natural Detoxification) काम करते.

हळदीचे पाणी (Turmeric Water) –

(Turmeric Water) हळदीचे पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल (Cholesterol) कमी करण्यासाठी सर्वात सुरक्षित उपाय आहे.
हळदीचे पाणी हे एक पारंपारिक औषध आहे. दररोज रात्री जेवल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी हळदीचे पाणी घेणे
आरोग्यासाठी प्रचंड फायदेशीर आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | काँग्रेस नागपुरातून फुंकणार लोकसभेचे रणशिंग, महारॅलीसाठी नेत्यांची लगबग

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : मोबाईल लोन करुन देण्याच्या बहाण्याने फसवणूक, एकाला अटक

Pune Police-Tarang 2023 | तरंग-2023: पुणेकरांची सुरक्षितता आणि कला संस्कृतीचा अनोखा मेळावा; सोहळ्यासाठी मोफत प्रवेश असणार