Best Exercise For Slim Body | शरिर सडपातळ करण्यासाठी करा ‘या’ एक्सरसाईज

पोलीसनामा ऑनलाईन टीम – Best Exercise For Slim Body | आजकालचं जग हे खूपच स्पर्धात्मक झालं आहे. त्यामुळे प्रत्येकाला दररोज अनेक समस्यांचा सामना करायला लागतो. हे सगळं करत असताना अनेकांचं आपल्या शिरिराकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे त्यांना त्यांचं शरिर व्यवस्थित ठेवता येतं नाही. याच लोकांसाठी आम्ही आज असे व्ययामप्रकार (Exercise Type) सांगणार आहोत की, ते केल्यानंतर त्यांचं शरिर हे काही दिवसातच सडपातळंच होऊन जाईल. (Best Exercise For Slim Body)

 

1. जंपिंग जैक (Jumping Jacks)-
जंपिंग जैक हा एक व्ययामाचा प्रकार आहे. यामध्ये आपल्याला कोणत्याच उपकरणाची गरज लागत नाही. (No Need Equipment) हा प्रकार केल्यानं संपूर्ण शरिर टोन (Tone) राहण्यास मदत होते. ही एक्सरसाईज तुम्ही आठवड्यातून तीन वेळा जरी केली, तरी तुमच्या बॉडीला छान शेप (Body Shape) येतो. त्यामुळे ही एक्सरसाईज तुमची बॉडी स्लिम (Best Exercise For Slim Body) करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.

 

2. माउंटेन क्लाईंबर (Mountain Climber)-
ही एक अशी एक्सरसाईज आहे की, ही केल्यानंतर खूप कमी कालावधीतच तुम्ही तुमची बॉडी स्लिम (Slim Body) करू शकता. विशेष म्हणजे ही एक्सरसाईज करण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या उपकरणाची गरज लागत नाही. आपण ट्रेकिंग (Trekking) करताना ज्याप्रकारे आपण एखादा डोंगर चढत असतो, अगदी त्याचप्रकारे ही एक्सरसाईज करायची आहे.

3. पुश अप्स (Push Ups)-
ह्या एक्सरसाईजमध्ये संपूर्ण शरिराचा भार आपल्या दोन्ही हातांवर आणि काहीसा भार हा आपल्या पोटावरही येतो. त्यामुळे ही एक्सरसाईज केल्यानंतर आपल्या हातांची व पोटाची चरबी (Arm And Belly Fat) कमी होते.

 

4. क्रंचेस (Crunches)-
अनेक परूष आणि महिलांना आपल्या पोटाची चरबी (Belly Fat) कमी करायची असते. जर अशा लोकांनी क्रंचेस केले तर त्यांना कमी दिवसातच खूप चांगला परिणाम पाहायला मिळेल. तसेच ज्यांना कोणाला एब्स (Abs) बनवायचे असतील, अशांनाही ही एक्सरसाईज खूप उपायकारक आहे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- Best Exercise For Slim Body | 5 cardio workouts for fit and slim body

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Level | सकाळच्या वेळी किती असावी शुगरची लेव्हल, आरोग्यासोबत करू नका खेळ

 

Malaika Arora Bold Photo | मलाइका अरोरानं अत्यंत छोटे कपडे घालून शेअर केला फोटो; कॅप्शनमध्ये म्हणाली – ‘जास्त गर्मी इथे आहे

 

Khed Shivapur Toll Plaza | खेड-शिवापूर टोल नाक्यावर MH12 आणि MH14 वाहनांना टोलमाफी बंद