Bharat Mitra mandal, Mahashivratr Utsav Samiti Trust | भरत मित्र मंडळाच्या महाशिवरात्र उत्सवास प्रारंभ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरत मित्र मंडळाच्या महाशिवरात्र महोत्सव समितीच्या वतीने आयोजित महाशिवरात्र उत्सवास प्रारंभ झाला (Bharat Mitra mandal, Mahashivratr Utsav Samiti Trust). मोदी गणपती चौक (Modi Ganpati Chowk) येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभेकर, निरंजन दाभेकर, आ. संग्राम थोपटे, अरविंद शिंदे, रमेश बागवे, अंकुश काकडे, संगीता तिवारी, बाळासाहेब बोडके, अजित दरेकर, धनंजय वाडकर, जयंत वाडेकर, संजय बालगुडे, चंदन साळुंखे, उमेश गलिंदे, महेश वाघ, राजेंद्र पंडित, अनिल येनपुरे, संदीप पाटील, विवेक खटावकर, उल्हास कदम आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. (Bharat Mitra mandal, Mahashivratr Utsav Samiti Trust)

 

महालक्ष्मी आरती ग्रुपने आरत्या सादर करून सुरुवात केली. यानंतर विविध नृत्य संस्थांच्या कलाकारांनी उत्कृष्ट नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या प्रसंगी बोलतांना संग्राम थोपटे यांनी अशा कार्यक्रमात अनेक कला गुणांना व्यासपीठ मिळतेच तसेच नव्या पिढीला आपल्या परंपरा व संस्कृती यांचे दर्शन घडते असे प्रतिपादन केले.

 

Web Title :- Bharat Mitra mandal, Mahashivratr Utsav Samiti Trust

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ravindra Jadeja | जडेजाने कसोटीत रचला विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला तर जगातील दुसरा खेळाडू

Pravin Darekar | शरद पवारांच्या टीकेला प्रवीण दरेकारांचे प्रत्युत्तर, म्हणाले- ‘पवारांच्या बोलण्यावर देवेंद्र फडणवीसांचे महत्त्व…’

Governor Bhagat Singh Koshyari | राष्ट्रवादीने प्रसिद्ध केले राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचे ‘अधोगती पुस्तक’, दिला ‘हा’ शेरा