Bhor Lok Nyayalaya | भोर येथे 11 मे रोजी विशेष लोकन्यायालयाचे आयोजन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bhor Lok Nyayalaya | महसूल न्यायालयातील (Revenue Court) अर्धन्यायिक प्रकरणावर तडजोडीने निकाली काढण्याकरीता भोर उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे गुरुवार ११ मे रोजी सकाळी ११ वाजता विशेष लोकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे. (Bhor Lok Nyayalaya)

 

उपविभागीय अधिकारी कार्यालय, भोर यांच्यासमोरील अर्धन्यायिक, अपील कामकाजामधील अर्धन्यायिक, अपील प्रकरणे विशेष लोकन्यायालयामध्ये घेण्यात येणार आहेत. या विशेष लोक न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान तडजोडनामा दाखल केल्यानंतर त्याच दिवशी अर्धन्यायिक, अपील प्रकरणामध्ये निर्णय पारित करण्यात येणार आहे. (Bhor Lok Nyayalaya)

 

या लोकन्यालयामध्ये तडजोडीसाठी ११ प्रकरणाची सद्यस्थितीत नोंदणी झाली आहे. विधीज्ञ, अशील, पक्षकारांनी विशेष लोक न्यायालयामध्ये सहभाग नोंदवून अधिकाधिक महसुली प्रकरणे निकाली काढण्यास सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे (Rajendra Kachre) यांनी केले आहे.

 

Web Title :- Bhor Lok Court | Special People’s Court to be held at Bhor on 11 May

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Mahavitaran News | प्रतिसाद वाढल्याने छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांना आणखी वेग द्या – मुख्य अभियंता राजेंद्र पवार

Nandurbar Police | नंदुरबार पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात रोखला दुसरा बालविवाह

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Solapur Pune Highway Accident | दुचाकीवरून ट्रिपल सिट निघालेल्या 3 मित्रांचा अपघातात मृत्यू, सोलापुर-पुणे महामार्गावरील घटना