Bhumi Pednekar | डीपनेक डिझायनर ब्लाऊज परिधान करत भूमी पेडणेकरने केले चाहत्यांना घायाळ

पोलीसनामा ऑनलाइन : अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) नेहमीच तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. भूमीने तिच्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. भूमी आजवर अनेक भूमिका साकारत चाहत्यांची मने जिंकली आहेत. एवढेच नाही तर भूमी तिच्या फोटोशूट आणि लुकमूळे देखील चर्चेत असते.

आजकाल भूमी तिच्या लूकमुळे देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. भूमी खूपच स्टायलिश आणि बोल्ड फोटोज नेहमीच शेअर करत असते. भूमिने नुकताच instagram वर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत. जे वायरल होताना दिसत आहेत. या फोटोशूटसाठी भूमीने तिची एथनिक स्टाइल दाखवली आहे. या फोटो मध्ये तिने शिमर एम्ब्रॉयडरी सह ऑफ-व्हाइट कलरचा लेहेंगा परिधान केला आहे. तर त्याला साजेल असे डीप नेक डिझायनर ब्लाऊज कॅरी केला आहे. त्यासोबत तिने हेवी मेकअप केले असून मॅचिंग कानातले आणि बांगड्या परिधान केले आहेत.

चाहत्यांनी सध्या भूमीच्या या फोटोवर भरभरून कमेंट्स केले आहेत.
तर तिच्या फोटोवर हार्ट आणि फायर इमोजी चा वर्षावत सुरू आहे. भूमीच्या नवीन चित्रपटासाठी प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत असतात.

Web Title :- Bhumi Pednekar | bhumi pednekar shared new look in lehenga

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chandrashekhar Bawankule | छलकपटाने सत्तेत आलेल्या सरकारचा वचपा निसर्गाने काढला, चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांना टोला (व्हिडिओ)

Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’