बिग बॉस मधील सोनाली राऊत पुन्हा एकदा ‘या’ बोल्ड फोटोंमुळे चर्चेत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस सीजन ८ ची चर्चेत असलेली स्पर्धक सोनाली राऊत ही पुन्हा एकदा तिच्या फोटोमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा लुक चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे.

सोनाली राऊतचे इन्स्टाग्रामवर खूप चाहते आहेत. सध्या तिचे फोटो सोशल मिडियावर धूमाकुळ घालत आहे.

सोनाली राऊत सलमान खानचा शो बिग बॉस सीजन ८ मध्ये दिसून आली होती. या शो मध्ये तिने सगळ्यांना खुप इंम्प्रेस केले होते. सध्या सोनालीने पुन्हा एकदा बिकनीवरचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे.

तिने फोटोत ब्लॅक कलरची बिकनी घालून वेगवेगळे पोज दिले आहे. यामध्ये ती खूपच सेक्सी दिसत आहे. सोनाली राऊत सोशल मिडियावर खूप अॅक्टिव्ह असते. ती सतत तिचे सेक्सी आणि बोल्ड फोटो शेअर करुन चाहत्यांना वेड लावते. नुकताच सोशल मिडियावर तिने शेअर केलले फोटोसुद्धा चाहत्यांना घायाळ करत आहे.