SBI RECRUITMENT : ६४४ जागा, अर्ज भरण्यासाठी केवळ ७ दिवस बाकी 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या उमेदवारांसाठी एक महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विविध पदांसाठी ६४४ जागा भरण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत  १२ जूनपर्यंत आहे.

एकूण पदसंख्या -६४४

१) हेड रिलेशनशिप मॅनेजर (पद- १)
शैक्षणिक पात्रता – पदवी किंवा पदव्युत्तर पदवी
अनुभव -१० वर्ष

२) सेंट्रल रिसर्च टीम (पद-  १)
शैक्षणिक पात्रता -MBA/PGDM
अनुभव -०५ वर्ष

४) रिलेशनशिप मॅनेजर – (४८६  पदं) 
शैक्षणिक पात्रता – – पदवीधर,
अनुभव -०३ वर्ष

५) रिलेशनशिप मॅनेजर (NRI ) – (२० पदं)
शैक्षणिक पात्रता – पदवीधर,
अनुभव -०३ वर्ष

६) कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह – (६६ पदं)
शैक्षणिक पात्रता – पदवीधर,

७) झोनल हेड सेल्स (Retail) (Eastern Zone) – (पद-  १)  
शैक्षणिक पात्रता – पदवीधर,
अनुभव -१५ वर्ष

८) सेंट्रल ऑपरेशन टीम सपोर्ट -(३ पदं)
शैक्षणिक पात्रता – पदवीधर,
अनुभव -३ वर्ष

९) रिस्क आणि कम्प्लायन्स ऑफिसर –  (पद-  १)  
शैक्षणिक पात्रता – पदवीधर,
अनुभव -५ वर्ष

१०) स्पेशॅलिस्ट कॅडर ऑफिसर – (६५ पदं)

अर्ज करण्याची शेवटची तारीख -१२ जून

परीक्षा फी – खुल्या/ इतर मागासवर्गीय/ आर्थिक मागासवर्गीय उमेदवारांसाठी ७५०/- रुपये आणि अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ अपंग/ माजी सैनिक उमेदवारांसाठी १२५/- रुपये आहे.

नोकरीचे ठिकाण – भारतात कुठेही

वेबसाइट sbi.co.