‘बिग बॉस’च्या माजी स्पर्धकाच्या बिकीनी फोटोंमुळे ‘राडा’, दाखवली ‘HOT’ फिगर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस 11 ची स्पर्धक बेनफ्शा सूनावला (Benafsha Soonawalla) आपल्या हॉट फोटोंमुळे सध्या चर्चेत आली आहे. बेनफ्शाने नुकतेच बिकीनी फोटो शेअर केले आहेत. यात बेनफ्शा आपली हॉट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे. एमटीव्ही इंडियावर व्हिडीओ जॉकीच्या रुपात करिअरची सुरुवात करणारी बेनफ्शा 2016 मध्ये रोडीज X4 मध्ये झळकली आहे.

गोव्याची रहिवाशी असणारी बेनफ्शा मॉडेलिंगच्या दुनियेत सक्रिय आहे. तेथीलच बिट्स इंस्टीट्युटमधून तिने आपलं ग्रॅज्यएशन पूर्ण केलं आहे. तिने अनेक टीव्ही शो होस्ट केले आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला आहे की, ती रोडीजचा एक्स कंटेस्टेंट वरुण सूद सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सध्या बेनफ्शाच्या बोल्ड फोटोंनी सोशलवर राडा घातल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

Plump banana to Adriana real quick

A post shared by Benafsha Soonawalla (@benafshasoonawalla) on

View this post on Instagram

It’s been a while since I posted a bikini picture. The last time I did that a 1000 of you unfollowed me. Talk about being progressive. But no that’s cool that’s cool cool cool (brooklyn99 reference) I’m not offended. But I did stop posting these for a while cause hey customer is king audience is boss and all that. Then I realised I’m here to talk to y’all, laugh with y’all, share, and most importantly be R E A L. And if I can’t do that then what even is the point. Also I’m kinda blessed and lucky and thanks to my sexy momma for giving me this and also to my trainer @mr_fitspiration , why waste somebody’s hardwork and somebody else’s gorgeous genes. Morning gyaan AND morning motivation done, bye🧡

A post shared by Benafsha Soonawalla (@benafshasoonawalla) on

visit : policenama.com 

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like