Bigg Boss 15 च्या फिनाले वीकमध्ये पोहचले 7 स्टार, जाणून घ्या कुणाचे पारडे आहे जड?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bigg Boss 15 शेवटच्या टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्यात बिग बॉस 15 च्या विजेत्याच्या नावावरून पडदा दूर होईल. दरम्यान, Bigg Boss 15 च्या 7 स्पर्धकांनी फिनाले वीकमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या यादीत तेजस्वी प्रकाश, राखी सावंत, करण कुंद्रा, रश्मी देसाई, प्रतीक सेहजपाल, निशांत भट्ट आणि शमिता शेट्टी यांच्या नावांचा समावेश आहे. यापैकी कोणत्या स्टारला विजेते बनण्याची अधिक संधी आहे ते जाणून घेवूयात.

 

1. करण कुंद्रा (Karan Kundrra)
करण कुंद्रा पहिल्या दिवसापासून बिग बॉसच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. करण कुंद्राने बिग बॉसचा खेळ चांगला खेळला आहे. अशा स्थितीत करण कुंद्राच्या विजयाची शक्यता खूप जास्त आहे.

 

 

2. शमिता शेट्टी (Shamita Shetty)
शमिता शेट्टी दुसर्‍यांदा बिग बॉसच्या घरात आपला ठसा उमटवत आहे. शमिता शेट्टी बिग बॉस 15 च्या स्पर्धकांना टक्कर देत आहे. बिग बॉसच्या फिनालेमध्ये शमिता शेट्टी आपला दावा दर्शवत आहे.

 

3. प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal)
प्रतिक सहजपालने बिग बॉस 15 च्या घरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. लोकांना प्रतीक सहजपालला बिग बॉस 15 चा विजेता बनवायचे आहे. याआधी प्रतीक सहजपालने बिग बॉस ओटीटीमध्ये देखील प्रसिद्धी मिळवली होती.

 

 

4. तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash)
करण कुंद्राप्रमाणेच तेजस्वी प्रकाश देखील Bigg Boss 15 च्या विजेत्याची प्रबळ दावेदार आहे. जर नीट पाहिले तर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा शिवाय बिग बॉसच्या फिनालेमध्ये विजेता बनणे फार कठीण आहे. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा व्यतिरिक्त, इतर सर्व स्पर्धक बिग बॉसच्या मागील सीझनमध्ये आहेत.

 

 

5. निशांत भट्ट (Nishant Bhat)
प्रतीक सहजपालप्रमाणेच निशांत भट्टही बिग बॉसच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांना तगडी टक्कर देत आहे. निशांत भट्टनेही आपल्या खेळाने चाहत्यांना प्रभावित केले आहे. अशा स्थितीत निशांत भट्ट बिग बॉसची ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाण्याची शक्यता आहे.

 

 

6. राखी सावंत (Rakhi Sawant)
राखी सावंतने Bigg Boss 15 च्या घरात वाईल्ड कार्डच्या रुपात प्रवेश केला. राखी सावंतने यावेळीही आपल्या अभिनयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जेव्हा जेव्हा टीआरपी कमी होतो तेव्हा राखी सावंत बिग बॉस 15 च्या घरात प्रवेश करते.

 

 

7. रश्मी देसाई (Rashami Desai)
रश्मी देसाई देखील बिग बॉस 15 च्या शेवटच्या आठवड्यात पोहोचली आहे. याआधी रश्मी देसाईने Bigg Boss 13 च्या घरात खूप कौतूक मिळवले होते.

 

 

Web Title :- Bigg Boss 15 | bigg boss 15 karan kundrra to tejasswi prakash these 7 contestents enter in finale week view photos read latest tv news and gossip

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Vodafone-Idea | वापरकर्त्यांसाठी महत्वाची माहिती ! Recharge प्लान महाग होणार; जाणून घ्या

 

Bank Rules Change | SBI, PNB, BoB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! 1 फेब्रुवारीपासून बदलतील ‘हे’ नियम, तात्काळ जाणून घ्या

 

Pune Crime | पुण्यात ‘बर्थ-डे’ पार्टीला बोलावून केला 32 वर्षाच्या इंजिनिअर तरुणीवर बलात्कार