HomeमनोरंजनBigg Boss 15 | देवोलिनामुळे राखी सावंत आणि तिचा पती रितेशच्या नात्यात...

Bigg Boss 15 | देवोलिनामुळे राखी सावंत आणि तिचा पती रितेशच्या नात्यात आली ‘दरार’ ! राखीने बजावलं रितेशला, म्हणाली…

मुंबई – पोलीसनामा ऑनलाइन – Bigg Boss 15 मध्ये राखी सावंतच्या (Rakhi Sawant) पतीचा खुलासा झाला आहे. दोन वर्षांपुर्वी राखीने लग्न केलं होतं. मात्र तिचा पती दोन वर्षांनंतर लोकांसमोर आला असून बिग बाॅसमध्ये त्याने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली आहे. अशातच आता राखी आणि रितेशच्या नात्यात देवोलिनामुळे (Devoliena) दरार पडत असल्याचं दिसून येत आहे. (Bigg Boss 15)

गेल्या काही दिवसांपासून देवोलिना भावूक (Emotional) होऊन रितेशला काही गोष्टी सांगत आहे. ज्यानंतर रितेशचं देखील मन पाघळताना दिसत आहे. मात्र ही गोष्ट राखीला आवडली नसून तिने रितेशला समजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी देवोलिनाच्या शब्दांमध्ये न येता ही गेम एकट्यानेच खेळावं, असं राखीने रितेशला सांगितलं. मात्र यावर मला कळत काय करायचं आणि काय नाही ते, असं रितेशने राखीला प्रत्युत्तर दिलं.

Bigg Boss 15 हा सिझन लोकांना फारसा काही आवडला नसून मनोरंजन करत नसल्याचं सर्व म्हणत आहेत. तसेच या शोची टीआरपी देखील कमी झाली होती. त्यासाठी मागील सिझनमधील काही खेळाडूंची वाईल्ड कार्ड एन्ट्री (Wild Card Entry) करण्यात आली. ज्यानंतर या शोमध्ये ट्वीस्ट आला असून त्याची टीआरपी देखील वाढली आहे.

 

Web title : bigg boss 15 salman khan show rakhi sawant and husband ritesh fight because of devoleena bhattacharjee

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Modi Government | साखर निर्यातीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय,
जाणून घ्या शेतकर्‍यांवर काय होणार परिणाम

OBC Reservation Maharashtra | राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !
OBC संवर्गातील 400 जागांवरील निवडणुका स्थगित

Multibagger Penny Stock | रू. 19 चा स्टॉक वाढून रू. 494 चा झाला,
6 महिन्यात गुंतवणुकदार झाले मालामाल; तुमच्याकडे आहे का

Covid Jab | बिहारमध्ये PM मोदी-सोनिया-प्रियंकाने घेतला कोरोनाचा डोस! आरोग्य विभागाचा अजब खेळ

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News