इंटिमेट सीन करताना माझ्यासोबत होतं ‘असं’ काही, सुपरस्टारचा खुलासा (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार आणि साऊथचा सुपरस्टार असलेल्या एका अभिनेत्यानं नुकताच खुलासा केला आहे की, इंटिमेट सीन करताना त्याची अवस्था किती वाईट होते. त्यानं हेही सांगितलं की, त्याची ही स्थिती तो नेमकी कशी लवपून ठेवतो. आजकाल इंटिमेट सीन करणं कॉमन झालं असला तरी दुलकर सलमान असा एक अ‍ॅक्टर आहे ज्याची अवस्था हे सीन करताना वाईट होते.

नेहा धुपियाचा चॅट शो नो फिल्टर नेहा मध्ये बोलताना सलमान म्हणाला, “इंटिमेट सीन शुट करताना मी खूप नर्व्हस होतो. माझे हातही थरथर कापू लागतात. नंतर मग मी विचार करतो की, माझी कोस्टार असा विचार तर करत नाही ना की मी यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे.”

पुढे सलमान म्हणाला, “असे सीन शुट करताना मी माझे हात अ‍ॅक्ट्रेसच्या केसाच्या मागे लपवतो. रिअलमध्ये प्रेम व्यक्त करणं सोपं असतं. कारण आपण समोरच्या व्यक्तीला ओळखत असतो. परंतु कॅमेऱ्यासमोर शुट करणं अवघड असतं. असे असले तरी सोनम कपूर या सगळ्यात खूप स्वीट होती” असंही सलमान म्हणाला.

दुलकर सलमानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तो द जोया फॅक्टर या सिनेमात सोनम कपूर सोबत काम करताना दिसला होता. सिनेमा खास काही चालला नाही. परंतु दोघांचा रोमँस या सिनेमात पाहायला मिळाला.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like