Bollywood Actress Above 40 But Not Married | चांगल्या मुलाच्या शोधात 40 च्या पुढे गेल्या ‘या’ सौंदर्यवती, दिसतात सुपर हॉट

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Bollywood Actress Above 40 But Not Married | अनेक बॉलीवूड सुंदरी लवकर लग्न करतात, तर काहींना वयानंतरही लग्न करता येत नाही. बॉलीवूड अभिनेत्री त्यांच्या लग्नाबद्दल बोलण्यास टाळाटाळ करतात. त्यांच्या मते लग्नानंतर करिअरला ब्रेक लागतो. मात्र, आज आम्ही अशाच अभिनेत्रींबद्दल बोलणार आहोत, ज्या लग्नाच्या मूडमध्ये आहेत पण त्यांना त्यांच्या आवडीचा मुलगा सापडत नाही. (Bollywood Actress Above 40 But Not Married)

 

1. सुष्मिता सेन (Sushmita Sen)
मिस युनिव्हर्स राहिलेल्या सुष्मिता सेनने अद्याप लग्न केलेले नाही. तिच्या वयाने चाळीशी ओलांडली आहे. सुष्मिता सेनचे नाव आधी पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अक्रमसोबत जोडले गेले होते, त्यानंतर तिचे नाव उद्योगपती अनिल अंबानीसोबतही जोडले गेले. 46 वर्षांच्या सुष्मिता सेनला अद्याप जोडीदार सापडलेला नाही. सुष्मिताने दोन मुलींना दत्तक घेतले आहे. ती मॉडेल रोहमन शॉलला डेट करत असल्याचे बोलले जात आहे. (Bollywood Actress Above 40 But Not Married)

 

2. तब्बू (Tabu)
बॉलिवूडमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री तबस्सुम हाश्मी उर्फ तब्बू 51 वर्षांची झाली आहे. पण तिने अजून लग्न केलेले नाही. साऊथचा सुपरस्टार नागार्जुनसोबत तिचे नाव जोडले गेले होते पण ती त्याच्याशी लग्न करू शकली नाही. तब्बूने एका मुलाखतीत सांगितले होते की, जर तिला मिस्टर परफेक्ट मिळाला तर ती लग्न करेल पण समाजाला दाखवण्यासाठी ती असे करू शकत नाही.

3. अमिषा पटेल (Amisha Patel)
खूपच सुंदर दिसणारी अभिनेत्री अमिषा पटेल 45 वर्षांची आहे पण ती अजूनही अविवाहित आहे. हृतिक रोशनसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार्‍या अमिषा पटेलचे नाव विक्रम भट्टसोबत जोडले गेले होते पण तिचे लग्न होऊ शकले नाही. अमिषाचे नाव तिचा बिझनेस पार्टनर कुणाल गुमरसोबतही जोडले गेले होते. मात्र यावर अमिषाने अद्याप काहीही सांगितलेले नाही.

 

4. नर्गिस (Nargis Fakhri)
नर्गिस फाखरी तिच्या हॉटनेस आणि वेगळ्या एक्सेंटसाठी ओळखली जाते. तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलिवूडमध्ये नाव कमावले आहे.
नर्गिस 42 वर्षांची आहे पण तिचे लग्न झालेले नाही.

 

 

Web Title :- Bollywood Actress Above 40 But Not Married | Bollywood actress that above 40 but did not got married

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा