‘या’ अभिनेत्रीनं जीम ड्रेसमध्ये शेअर केला फोटो, एकानं म्हटलं ‘कुपोषणाची शिकार’, मिळालं ‘जोरदार’ प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफसोबत वॉर सिनेमात दमदार अॅक्टींग करणारी अभिनेत्री वाणी कपूर सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. वाणीने सोमवारी जिम आउटफिटमध्ये एक फोटो इंस्टाग्रामवरून शेअर केला होता. यावरूनच वाणी ट्रोल झाली आहे. एकाने कमेंट करत म्हटलं आहे की, तू कुपोषणाने पीडित आहेस का ? वाणीनेही ट्रोलर्सना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

View this post on Instagram

Neither lost.. Nor found 🔎🔬🔭🔮

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणीनं तिचा एक फोटो इंस्टावरून शेअर होता ज्यात ती जीम ड्रेसमध्ये होती. ती फिट दिसत होती तरीही एकाने तिला कुपोषित म्हटलं. वाणीनेही जोरदार प्रत्युत्तर देत म्हटलं की, “तुम्ही तुमच्या आयुष्यात एखाद्या प्रॉडक्टीव कामचा शोध का नाही घेत ? तुम्ही असं स्वत:वर एवढं कठोर होऊ नका. आयुष्य सुंदर आहे. तिरस्कार पसरवू नका.”

View this post on Instagram

🔙 to the grind ✔️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

तसं पाहिलं तर वाणीचा हा फोटो चाहत्यांना खूपच आवडला आहे. हा फोटो प्रचंड व्हायरल झाला आहे. वाणीच्या लाखो चाहत्यांनी तिच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

View this post on Instagram

Cool as a 🥒

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

वाणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 2013 मध्ये शुद्ध देसी रोमांस या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी वाणी नुकतीच (2019) वॉरमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. 2016 साली आलेल्या बेफिक्रेमध्येही तिनं काम केलं आहे. हा सिनेमा खास काही चालला नाही. वाणी समशेरा या आगामी सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने ती पहिल्यांदाच दिगदर्शक करण मल्होत्रा आणि रणबीर कपूरसोबत काम करताना दिसणार आहे.

View this post on Instagram

Walking into the golden hour ☀️

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

View this post on Instagram

Calm is a superpower 😇🌌🧚‍♀️🧿

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !