Photos : अलाया फर्निचरवालाच्या ‘बोल्डनेस’चा सोशल मीडियावर ‘कहर’ ! ‘अशा’ दिल्या ‘हॉट’ पोज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जवानी जानेमन सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी ॲक्ट्रेस अलाया फर्निचरवाला (Alaya Furniturewalla) केवळ आपल्या सिनेमांमुळेच नाही तर आपल्या स्टाईल आणि फॅशनमुळेही चर्चेत असते. अलाया तिच्या बोल्ड फोटोंमुळं अनेकदा अटेंशन घेताना दिसली आहे. पुन्हा एकदा तिनं आपल्या हॉटनेसमुळं सर्वांचं अटेंशन घेतलं आहे.

अलायानं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत. तिच्या बोल्ड फोटोशुटमधील हे काही फोटो आहेत. अलीकडेच तिनं एका मोठ्या मॅगेझिनसाठी फोटोशुट केलं होतं. याचेच हे फोटो आहेत.

अलायाचा लुक खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. इतकंच नाही तर तिनं दिलेल्या पोजमुळं तर तिच्या हॉटनेसमध्ये आणखी भर पडल्याचं दिसत आहे.

अलायाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी हे फोटो शेअर केल्याचंही दिसत आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

अलायाच्या खासगी आयुष्याबद्दल बोलयाचं झालं तर ती बॉलिवूड ॲक्ट्रेस पूजा बेदीची मुलगी आहे. कबीर बेदी तिचे आजोबा आहे.

अलायाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वीच ती जवानी जानेमन सिनेमात दिसली होती. 31 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमात अलाया सैफ अली खान आणि तब्बू प्रमुख भूमितकेत होते. अलायाचा हा डेब्यू सिनेमा होता. रिपोर्टनुसार सध्या ती एका सिनेमावर काम करत आहे. यात तिच्या व्यतिरीक्त अर्जुन कपूर, आदित्य सील आणि अमृता पुरी हे कलाकार आहेत.