अभिनेत्री अनन्या पांडेनं ‘जिंगल बेल’ गाण्यावर केला मोहक ‘डान्स’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार अनन्या पांडे सध्या कामातून विश्रांती घेत मित्रांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. अनन्यानं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे जो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओ अनन्या जिंगल बेल या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. व्हिडीओमुळे अनन्या चर्चेत आली आहे. तिनं ख्रिसमसचं सेलिब्रेशन सुरू केलं आहे.

अनन्यानं नुकतेच इंस्टाग्रामवरून काही फोटो आणि त्यातच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात तिनं लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. यात अनन्या खूपच सुंदर दिसत आहे. ख्रिसमसची धुन जिंगल बेल जिंगल बेल वर अनन्या छान डान्स करताना दिसत आहे. तिचे मित्रमैत्रिणीही यावेळी व्हिडीओ शुट करताना आणि थिरकताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/B6FlwoWBy4H/

व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये अनन्या म्हणते, “मी झाडाखाली बसले आहे. कारण मी गिफ्ट आहे. ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू झालं आहे. सध्या अनन्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहेत. 1 मिलियन्सहू अधिक लोकांनी तिच्या फोटोला लाईक केलं आहे.

https://www.instagram.com/p/B6H5X3uBSYT/

अनन्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर नुकताच तिचा पती पत्नी और वो हा सिनेमा रिलीज झाला. सिनेमा चांगलं कलेक्शन करताना दिसत आहे. अनन्यानं दमदार अ‍ॅक्टींग केली आहे. या ती कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/