मुझसे शादी करोगे : संजना गलरानीनं सोडल्या ‘मर्यादा’, ‘आयटम साँग’ करण्यावरून…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - स्वयंवर शो मुझसे शादी करोगे मध्ये मुलींमध्ये जबरदस्त कॅटफाईट होताना दिसत आहे. संजना गलरानी हिचं घरातील प्रत्येक मुलीसोबत भांडण होताना दिसत आहे. गेल्या एका एपिसोडमध्ये संजना गलरानीनं हिना पांचाळ हिच्यावर वादग्रस्त…

आर्टिस्टनं सांगितलं कसा कराल ‘कोरोना’ मेकअप लुक ! नेटकरी ‘भडकले’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम - युएईची एक मेकअप आर्टीस्ट फातिमा एलदीवान (Fatima Aldewan) सध्या ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. याचं कारण म्हणजे तिनं कोरोना व्हायरस लुक सोशल मीडीयावर शेअर केला आहे. फातिमा सोशल मीडियावर नेहमीच मेकअप टुटोरियल शेअर करत…

Coronavirus : PM मोदींनी नागरिकांना केलं ‘अनोखं’ आवाहन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाला संबोधित करताना नागरिकांनी गरजेशिवाय बाहेर पडू नका, असे सांगत आवश्यक सेवा देणाऱ्या नागरिकांना घरातून बाहेर पडावेच लागेल, याची जाणीव त्यांनी करून दिली. पण अशाच अत्यावश्यक…

काकूवर जडलं पुतण्याचं ‘प्रेम’, घातले काकावर कुर्‍हाडीनं ‘घाव’

येवला : पोलीसनामा ऑनलाइन - येवल्याच्या खामगावमध्ये काकू-पुतण्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून, सख्ख्या पुतण्याने आपल्या काकाचा निर्घृणपणे खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. काकूवर असणाऱ्या एकतर्फी प्रेमातून पुतण्याने हे कृत्य…

तळेगावातील जुगार अड्ड्यावर छापा, 12 जणांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - तळेगाव दाभाडे येथील राजगुरव कॉलनीमध्ये सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथकाने छापा मारून 29 हजारांचा ऐवज जप्त केला तर १२ जणांना अटक केली.पोलिसांनी दिलेल्या…

पिंपरी चिंचवड शहरात दुकाने चालू ठेवणाऱ्या 58 जणांवर गुन्हे दाखल

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतरही पिंपरी चिंचवड शहरात दुकाने चालू असल्याचे समोर आले आहे. शहरातील ५८ जणांवर पोलिसांनी कलम १८८ नुसार गुन्हे…

Coronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी दिला ‘खास मंत्र’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे गुरुवारी देशात मृत्यूची संख्या 4 झाली आहे. तसेच संसर्ग झालेल्यांची संख्या वाढून 177 झाली आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी आज संध्याकाळी 8 वाजता देशाला संबोधित केले. यावेळी…

Coronavirus Impact : भारताचा ‘कोरोना’शी लढा, मोदी सरकारनं केले हे 6 मोठे बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून भारत सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसबाबत भारत सरकारने काही महत्त्वाच्या सूचना जाहीर केल्या आहेत. राज्यातही…

सरकारी कार्यालयामध्ये Work From Home लागू, मान्य कराव्या लागतील ‘या’ अटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभरात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून आता केंद्र सरकार सुद्धा पूर्ण अ‍ॅक्शनमध्ये दिसत आहे. अगोदरच देशातील कॉर्पोरेट सेक्टरच्या एका मोठ्या गटाने आपल्या कर्मचार्‍यांचे आरोग्य लक्षात घेऊन वर्क फ्रॉम होम ची सुविधा…