Browsing Tag

current news

कार चोरीच्या 20 दिवसांनंतर पोलिसांनी मालकालाच पाठवले ‘ओव्हरस्पीड’चे चलान

पोलिसनामा ऑनलाईन टीम - दिल्ली ट्रॅफिक पोलिसांनी एका व्यक्तीला त्याची मोटार चोरी झाल्याच्या 20 दिवसांनंतर ‘ओव्हरस्पीड’चे चलान पाठवले आहे. पश्चिम दिल्लीच्या हरी नगरचे रहिवासी योगेश पोद्दार यांची गाडी 6 जून रोजी चोरी झाली. तेव्हापासून त्या…

मुंबई आणि कोकणात मंगळवारी मुसळधार पाऊस पडणार, हवामान खात्याचा अंदाज

पोलिसनामा ऑनलाईन टीम - मुंबईत मागील 24 तासांत दमदारा पाऊस झाला असून दक्षिण कोकणावर पावसाळी ढग दाटले आहेत. पुढील दोन दिवसांत मुंबई व कोकणात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उद्या पावसाचा जोर अधिकच असेल असे…

WB : फांदीवर लटकलेला आढळला भाजप आमदाराचा मृतदेह, पक्षाने केला हत्येचा आरोप

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : पश्चिम बंगालमध्ये भाजपा आणि तृणमूल कॉंग्रेस (टीएमसी) यांच्यात वाद सुरू आहे. या दरम्यान सोमवारी पहाटे पश्चिम बंगालच्या हेमताबादचे भाजपचे आमदार देबेन्द्र नाथ रॉय यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानाच्या…

US नेव्हीचं विमानवाहक जहाज ‘बोनहोम्मे रिचर्ड’ला लागली ‘आग’, 21 जण जखमी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधील नौदलाच्या सॅन डिएगो तळावर तैनात असलेल्या यूएसएस बोनहोम्मे रिचर्डला आग लागल्याने किमान 21 जण जखमी झाले आहेत. नेव्ही ग्राउंड फोर्सने रविवारी ट्विट करत म्हटले आहे की, 'एका स्थानिक…

काय सांगता ! होय, राजस्थानमध्ये मध्यरात्री 2.30 वाजता काँग्रेसची पत्रकार परिषद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राजस्थानमध्ये वेगवान राजकीय घडामोडी घडत असून उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यामुळे काल दिवसभर घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलेल्या दाव्याला पाठिंबा…

आरोग्यमंत्र्यांच्या मुलाला रोखले, महिला पोलीस कर्मचार्‍यावर बदलीची कारवाई

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कर्फ्यू असतानाही आपल्या मित्रांसोबत फिरणार्‍या आरोग्यमंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्यात आल्याने महिला पोलीस कर्मचार्‍याची बदली करण्यात आली आहे. सूरतमध्ये ही घटना घडली असून यानंतर मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे.…

संघामुळे धारावी ‘कोरोना’मुक्त झाल्याच्या भाजपा नेत्यांच्या दाव्यावर शिवसेनेकडून उत्तर

पोलिसनामा ऑनलाईन टीम - धारावीमध्ये करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याने जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केले आहे. मात्र भाजपा नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (आरएसएस) केलेल्या कामामुळेच धारावी करोनामुक्त झाल्याचा दावा केला आहे.…

Video : लष्करी जवानानं बर्फाचा ‘केक’ कापून साजरा केला ‘बर्थडे’, लोक म्हणाले…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्याला अनेक लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. या व्हिडिओमध्ये भारतीय जवानाचा वाढदिवस साजरा केला जात आहे, ज्यात जवानचे साथीदार एकत्र येऊन 'बर्फ केक' कट करत आहेत आणि जवानाला…

COVID-19 : अमेरिका, चीन, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन यांना मागे टाकून रशियाने बनवली…

पोलिसनामा ऑनलाईन : संपूर्ण जगाला करोना विषाणूने हैराण करुन सोडले आहे. या विषाणूचा फैलाव रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात अधिक प्रमाणावर संशोधन सुरु आहे. यात सध्याच्या घडीला यामध्ये रशियाने बाजी मारल्याचे आढळत आहे.रशियाच्या सेचेनोव्ह…

‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटूंबियांच्या आर्थिक मदतीसाठी सर्वोच्च न्यायालयात PIL…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यात कोरोना साथीच्या रोगाने मरण पावलेल्या लोकांच्या कुटुंबांना विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कोरोनाविरूद्ध लढणार्‍या फ्रंट लाईन वर्करच्या…