‘छपाक’ नंतर ‘या’ हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्ये दिसणार दीपिका पादुकोण आणि ऋषी कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोण छपाक सिनेमात नुकतीच दिसली. अजूनही छपाक सिनेमा थिएटरमध्ये सुरू आहे. अशात दीपिकानं तिच्या आगामी होम प्रॉडक्शनची घोषण केली आहे. हा एका हिट हॉलिवूड सिनेमाचा अधिकृत रिमेक असणार आहे. या सिनेमात ॲक्टर ऋषी कपूर हे देखील पॅरलल लिड रोलमध्ये असणार आहेत. लव आजकल या सिनेमात हे दोघे एकत्र दिसले होते.

दीपिकानं ट्विटरवरून आपल्या नवीन सिनेमाची घोषणा केली आहे. दीपिकानं लिहलं आहे की, “मी माझ्या आगामी प्रोजेक्टला घेऊन एक्सायटेड आहे. द इंटर्नचं भारतीय अपडेशन. 2021 मध्ये रिलीज होणार आहे.” या सिनेमाची निर्मिती दीपिकाची प्रॉडक्शन कंपनी, वारनर्स ब्रदर्स आणि एज्युर मिळून करणार आहेत.

ऋषी कपूर यांनीही या सिनेमाबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “द इंटर्नचा रिमेक आणि दीपिका पादुकोणसोबत एक नवीन प्रवास करत आहे.”

नॅन्सी मेयर्स दिग्दर्शित द इंटर्न 2015 मध्ये रिलीज झाला होता. या सिनेमात दिग्गज हॉलिवूड स्टार रॉबर्ट डी नारो आणि एन हॅथवे प्रमुख भूमिकेत होते. सिनेमाची कथा रॉबर्टच्या भूमिकेच्या आजबाजूला फिरताना दिसते. आता या सिनेमाच्या रिमेकमध्ये ऋषी कपूर इंटर्न आणि दीपिका पादुकोण त्यांच्या बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

You might also like