Jacqueline Fernandez चे टॉपलेस फोटो इंटरनेटवर ‘व्हायरल’, पाहून चाहते झाले Crazy

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर देखील खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. जॅकलिन अनेकदा तिचे लेटेस्ट आणि हॉट फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. चाहत्यांची आवडती जॅकलिनचे इंस्टाग्रामवर 46 मिलियन फॉलोअर्स झाले आहेत. या खास प्रसंगी तिने सोशल मीडियावर आपले काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत, जे इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या या फोटोंना लाईक करण्यासोबतच शेअर करून त्यावर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्रीने इतके प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांना धन्यवाद म्हटले आहे.

View this post on Instagram

🙏

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

जॅकलिन फर्नांडिसने नुकतेच तिचे अनेक टॉपलेस फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये तिने आपल्या हातात फुलांचा पुष्पगुच्छ धरला आहे. फोटोंमध्ये जॅकलिन खरोखरच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. तिने फोटो पोस्ट करत चाहत्यांसाठी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘लव्ह यू… थँक्यू.’

View this post on Instagram

46 million ❤️❤️

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

View this post on Instagram

Love you, thank you ❤️

A post shared by Jacqueline Fernandez (@jacquelinef143) on

फोटोंमध्ये जॅकलिनचा बोल्ड लूक पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. चाहते तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. इंस्टाग्राम वापरकर्ते जॅकलिनच्या फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बघितले तर ती लवकरच हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूत पोलीस’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन कृपलानी यांनी केले आहे. पवन कृपलानी यांनी यापूर्वी ‘फोबिया’ आणि ‘रागिनी एमएमएस’ सारख्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. याशिवाय सलमानबरोबर जॅकलिन ‘किक 2’ चित्रपटातही दिसणार आहे.

अलीकडेच जॅकलिनच्या वाढदिवशी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तथापि, चित्रपटाच्या उर्वरित स्टारकास्टची अद्याप घोषणा झालेली नाही. 2014 मध्ये रिलीज झालेला ‘किक’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. यात रणदीप हुड्डाने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती.

You might also like