अभिनेत्री निया शर्माने फोटो पोस्ट करत विचारले ‘कशी दिसते ?’ ‘प्रेग्नेंट दिसते’ म्हणत युजर्सने केले ‘ट्रोल’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री निया शर्मा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. चाहत्यांसाठी ती नेहमीच फोटो आणि व्हिडीओज शेअर करत असते. नुकतीच ती फायर पान वाल्या व्हिडीओमुळे चर्चेत आली होती. यानंतर पुन्हा एकदा आपल्या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. आपल्या एका फोटोमुळे निया चांगलीच ट्रोल झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bzz1k-FldDv/?utm_source=ig_embed

निया तिचा जो नवीन फोटो शेअर केला आहे त्यात तिचे फोटो थोडो बाहेर आले आहे असे दिसत आहे. जेव्हा चाहत्यांची नजर नियाच्या या फोटोंवर पडली त्यांनी नियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
image.png
नियाने हा फोटो पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “मी हा फोटो मी सुंदर दिसते म्हणून पोस्ट करत नाहीये, तर मला जाणून घ्यायचे आहे की, तुम्ही काय विचार करता? मला सांगा. मला वाईट नाही वाटणार”
image.png

एका युजरने नियाच्या फोटोवर कमेंट करत म्हटले आहे की, “पोट बाहेर येत आहे.” सोशल मीडियावर निया प्रेग्नेंट असल्याचं सांगितलं जात आहे. एका युजरने म्हटले आहे की, “तुम्ही तुमची फिगर आधीसारखी मेंटेन करावी.” एका युजरने म्हटले आहे की, “प्रेग्नेंट दिसत आहेस.”

https://www.instagram.com/p/BzvvPEhFiTj/?utm_source=ig_embed

नुकताच नियाचा फायर पान खातानाचा एक व्हिडीओ समोर आला होता जो खूप व्हायरल झाला होता. कारण फायर पान खाण्याआधी आणि खाल्ल्यानंतर तिचे एक्स्प्रेशन खरंच पाहण्यासारखे होते. इंदोरमधील तिचा हा व्हिडीओ होता.

नियाने ‘काली एक अग्निपरीक्षा’ या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने ‘एक हजारों में मेरी बहना है’, ‘जामाई राजा’, ‘फियर फॅक्टर’ यांसारख्या ने शोमध्ये काम केले आहे. सध्या निया कलर्सवरील लोकप्रिय मालिका ‘इश्क में मरजावां’ मध्ये अंजली नावाची भूमिका साकारत आहे.

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही

अनेक आजारांवर प्राचीन काळातील ‘हे’ २४ ‘रामबाण’ उपाय, जाणून घ्या