पूनम पांडेनं ‘तो’ बोल्ड, बिनधास्त फोटो शेअर करून केलं टीम इंडियाला दिलेलं ‘वचन’ पुर्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बोल्ड फोटो आणि व्हिडीओंमुळे चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडे काही दिवसांपूर्वीच आपल्या एमएमसमुळे चर्चेत आली होती. तिचे बोल्ड व्हिडीओज नेहमीच सोशलवर धुमाकूळ घालत असतात. इंस्टाग्रामवर आपला बोल्डनेस दाखवण्याची एकही संधी न सोडणाऱ्या पूनमने नुकतंच असं काही केलं काही की, सोशलवर गोंधळ उडाला आहे. तिने टीम इंडियाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. पूनमने आपल्या सोशल अकाऊंटवरून खूपच हॉट फोटो शेअर केला आहे आणि आपले जुने वचन पूर्ण केले आहे. पूनमचे हे फोटो झपाट्याने व्हायरल झाले आहेत.

https://www.instagram.com/p/BzbRGgmApk7/?utm_source=ig_embed

म्हणून पूनमने शेअर केला हॉट फोटो

टीम इंडिया वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये गेल्यानंतर तिने हा फोटो शेअर केला आहे. हॉट फोटो शेअर करत पूनमने टीम इंडियाच्या विजयाचा आनंद साजरा केला आहे. याआधी पूनम पांडेने २०११च्या वर्ल्ड कपवेळी असे वक्तव्य करून खळबळ उडवली होती की, जर टीम इंडिया जिंकली तर ती सारे कपडे उतरवेल. यानंतर पूनम पांडे बातम्यांचा असा हिस्सा बनली की, आजपर्यंत तिला कोणी विसरू शकले नाही. या मॅचनंतर पूनमने आपलं वचन पाळलं नाही. मात्र २०१९ मध्ये टीम इंडियाच्या प्रत्येक विजयाचा आनंद पूनमने बोल्ड फोटो शेअर करत साजरा केला आहे.

टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकला तर…

बांग्लादेशला हरवल्यानंतर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहोचली आहे. भारताच्या सेमी फायनलमध्ये जाण्याचा आनंद तर पूनमने साजरा केला आहेच, परंतु हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, जर भारताने वर्ल्ड कप जिंकला तर पूनम कशा प्रकारे आनंद साजरा करेल. या आधीही पूनमने इंडिया आणि वेस्टइंडिज मॅचनंतर एक बोल्ड व्हिडीओ शेअर केला होता.

बोल्ड सीन देऊनही पूनमचा सिनेमा चालला नाही

पूनम पांडे सिनेमात काही खास नाही करू शकली. परंतु तिचा बोल्डनेस तिला नेहमीच लोकप्रियता मिळवून देत असतो. पूनम पांडे द जर्नी ऑफ द कर्मा या सिनेमात शेवटची दिसली होती. या सिनेमात ती शक्ती कपूरसोबत रोमँस करताना दिसली होती. या सिनेमातही तिने अनेक बोल्ड सीन दिले होते. तिच्यापेक्षा ३८ वर्षांनी मोठ्या असलेल्या अ‍ॅक्टरसोबतचे पूनमचे सिजलिंग रोमँटीक सीन खूपच व्हायरल झाले होते. असे सीन असतानाही हा सिनेमा खास असा चालला नाही.

टॉपलेस आणि न्यूड फोटोशुट

बोल्ड फोटोशुट हे पूनम पांडेसाठी काही नवीन नाही. तिने याआधीही अनेक असे बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर केले आहेत. पूनम पांडेने टॉपलेस आणि न्यूड फोटोशुटही केलं आहे.

सावधान ! ‘कॅन्सर’ला धुम्रपानापेक्षा लठ्ठपणा अधिक कारणीभूत

‘हे’ आहेत दही खाण्याचे फायदे

‘किडनी स्टोन’ वर घरगुती रामबाण उपाय

Video : अभिनेत्री सनी लियोनीच्या सौंदर्याचं ‘राज’

‘या’ पेयाचे नियमित सेवन करा आणि उत्तम आरोग्य मिळवा

सेल्युलाइटवर नियंत्रण मिळवायचे असेल तर करा ‘हे’ उपाय

तुमची त्वचा शुष्क आहे का? मग हे उपाय करून पाहा

फरार असलेले दिलीप तिडके अखेर लाचलुचपत अधिकाऱ्याच्या जाळ्यात

खुशखबर ! निवृत्तीचे वय वाढविण्याचा सरकारचा विचार