‘हे’ गाणं पाहण्यापुर्वी ‘वॉर्निंग’ वाचा ! नोरा फतेही आणि वरूण धवनचं एकदम ‘BOLD’ गाणं ‘रिलीज’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर स्टारर स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. रेमो डिसूजानं डायरेक्ट केलेला हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचा ट्रेलर चाहत्यांना खूपच आवडला. काही तासांतच ट्रेलरला 25 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. सोशलवर सगळीकडे ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर आता या सिनेमातील धमाकेदार आणि बोल्डनेसनं भरलेलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सध्या सोशलवर गाण्याची चर्चा आहे.

गाण्याची सुरुवातीला चेतावणी दिली आहे की, हे गाणं बोल्डनेसनं भरलेलं आहे. गाण्याचं नावच आहे गर्मी साँग. यात डान्सर आणि अभिनेत्री नोरा फतेही तर कमालीची बोल्ड दिसत आहे. तिचा बोल्डनेस पाहून तुम्हालाही घाम फुटेल.

या गाण्यात नोराच्या अनेक सेक्सी मुव्स आहेत. तिचा लुकही कमालीचा गरम करणारा आहे. प्रसिद्ध रॅपर बादशाह आणि नेहा कक्करनं हे गाणं गायलं आहे. कालच हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. सध्या हे गाणं सोशलवर चांगलंच धुमाकूळ घालताना दिसत आहे. चाहत्यांना गाणं आवडल्याचं दिसतंय. एका दिवसातच या गाण्याला 73 लाख व्ह्युज मिळाले आहेत.

स्ट्रीट डान्सर 3 डी हा सिनेमा प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 24 जानेवारी 2020 रोजी रिलीज केला जाणार आहे. 2013 साली आलेल्या एबीसीडी या सिनेमाचा हा तिसरा पार्ट आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !