‘रिअ‍ॅलिटी शो’ जिंकण्यासाठी ‘सेलिब्रेटी’ स्पर्धकच पैसे देतात, बॉलिवूडच्या प्रसिध्द कोरियोग्राफरनं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड कोरियोग्राफर टेरेंस लुईसने सिनेमात आणि अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये लोकांच्या डान्सिंग टॅलेंटला परखलं आहे. नुकताच टेरेंसने रिअ‍ॅलिटी शोच्या स्पर्धकांना घेऊन खूप धक्कादायक खुलासा केला आहे. शो जिंकण्यासाठी स्पर्धक पैसे देत असल्याचं टेरेंसने म्हटलं आहे. Zee5 ची आगामी वेब सीरीज लव्ह, स्लीप, रिपीट च्या स्पेशल स्क्रिनिंग दरम्यान याबाबत भाष्य केलं.

टेरेंस म्हणाला, “हा एक मोठा गेम आहे. तुम्हाला जिंकण्यासाठी खूप आणि इन्व्हेस्ट करावं लागतं. सगळं काही वोट्सवर अवलंबून असतं. वोटींग वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं. त्यामुळे स्पर्धकांचा यावर जोर असतो. प्रतिभावान व्यक्तीला याबदल्यात खूप काही मिळतं. राघव जुयल (डान्स इंडिया डान्स फेम) याचं उत्तम उदाहरण आहे. त्याने गेम तर जिंकलीच परंतु इंडस्ट्रीतही तो चांगलं काम करत आहे.”

टेरेंस पुढे म्हणाला, “स्पर्धकांना शोमध्ये टिकून राहण्यासाठी कॉल किंवा वोट करणारे लोक भेटून जातात. चॅनल्सना यामुळे काही त्रास होत नाही. कारण कोणाच्या जिंकण्याने किंवा हारण्याने चॅनलला काही फरक पडत नाही. काही स्पर्धक जिंकण्यासाठी इतर मार्गाचा अवलंब करतात. हे राजकारणाप्रमाणेच आहे. जर उमेदवार निवडणूक लढवत असेल तर साहजिक आहे की, जिंकण्यासाठी तो पैसे तर लावणारच.”

‘यामुळे वोटींगमध्ये पडू शकतो फरक’

टेरेंस म्हणाला, “वोटींगमध्ये प्रांत आणि पॉलिटिकल बेसिसवर फरक पडू शकतो. लोक वोट देताना जजमेंटल होऊ शकतात. स्पर्धक कोणत्या राज्यातील आहे, तेथे कोणता राजकीय पक्ष आहे या गोष्टी वोट्स देताना महत्त्वाच्या ठरू शकतात.”

टेरेंसच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, त्याने बॉलिवूडमध्ये आतापर्यंत लगान, झनकार बीट्स, गोलियों की रासलीला रामलीला या सिनेमांसाठी कोरियोग्राफी केली आहे. याशिवाय डान्स इंडिया डान्सच्या पहिल्या 3 सीजनसाठी त्याने जजिंग केलं आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !