Coronavirus in India | देशात 24 तासात सापडल्या 62224 कोरोना केस, 2542 रूग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली :वृत्त संस्था – देशात कोरोना महामारी (Coronavirus in India) सध्या नियंत्रणात दिसत आहे. मागील 24 तासात देशभरात 62 हजार 224 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या दरम्यान 1 लाख 7 हजार 628 संक्रमित बरे झाले. तर काल 2542 रूग्णांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे अ‍ॅक्टिव्ह केस, म्हणजे उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 48,090 ने कमी झाली आहे. हा आकडा 8 लाख 65 हजार 432 पर्यंत पोहचला आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

आरोग्य मंत्राल्या (Ministry of Health) कडून बुधवारी सकाळी जारी माहितीनुसार, देशात आतापर्यंत 2 कोटी 96 लाख 33 हजार 105 लोक कोरोनाने संक्रमित झाले आहेत. यापैकी 2 कोटी 83 लाख 88 हजार 100 लोक बरे झाले. आतापर्यंत 3 लाख 79 573 लोकांनी व्हायरसमुळे जीव गमावला आहे.

प्रमुख राज्यांची स्थिती :

महाराष्ट्र :
राज्यात मंगळवारी 7,652 लोक संक्रमित आढळले. 15,176 लोक बरे झाले आणि 1,458 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकुण 59.24 लाख लोकांना संसर्ग झाला आहे. यातून 56.69 लाख लोक बरे झाले तर 1.14 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1.38 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

दिल्ली :
नवीन रूग्ण 228
मृत्यू 12

उत्तर प्रदेश :
नवीन रूग्ण 270
मृत्यू 56

अरुणाचल :
नवीन रूग्ण 366
मृत्यू 6

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : corona vaccine single dose is sufficient for already infected person says study

हे देखील वाचा

Karnala Bank Scam | कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना ED कडून अटक

Anti-Corruption Bureau | 40 हजाराची लाच घेणारा सरपंच ACB जाळ्यात; आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा

योगी सरकारचा मोठा निर्णय ! ज्येष्ठाला मारहाण व दाढी कापण्याच्या प्रकरणाला वेगळं वळण; ट्विटरसह 9 जणांवर FIR, धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप

कोरोनाने संक्रमित लोकांवर व्हॅक्सीनचा वेगळा परिणाम, शास्त्रज्ञांनी दिला ‘हा’ सल्ला

राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांत कोरोनाचा धोका कायम; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला इशारा