Cricketer Smriti Mandhana । ‘या’ दोन अटी पूर्ण करणाऱ्या मुलाशीच लग्न करेल’; भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधानानं केलं जाहीर

मुंबई न्यूज़ (Mumbai News)  : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  भारतीय महिला क्रिकेटपटू आणि उत्कृष्ट फलंदाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आज क्रिकेटमुळे (Cricket)लोकप्रिय झाली आहे. स्मृती मंधाना ही सोशल मीडियामध्ये देखील प्रसिद्धीस आली आहे. कारण स्मृतीचे (Smriti Mandhana) फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral) होत असतात. तर सध्या स्मृती मंधाना (Smriti Mandhana) इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या एकमेव सामन्यामध्येही स्मृतीचे काही फोटो समाज माध्यमावर प्रसारित झाले आहेत. तर तिला फॅन्सने लग्नाबाबत विचारलं असता तर स्मृतीने (Smriti Mandhana) दोन अटी टाकल्या आहे. cricketer smriti mandhana will marry with boy who have 2 criteria

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

भारतीय फलन्दाज स्मृती मंधाना (Smriti Mandhana) हिला तिचे चाहते अनेक विविध सवाल अथवा वैयक्तिक आयुष्याबद्दल सवाल करत असतात.
एका चाहत्याने स्मृतीला आयुष्याच्या जोडीदाराबाबत सवाल केला.
तर तुझा लाईफ पार्टनर होण्यासाठी काय निकष काय आहे? या सवालावर स्मृतीने सोप्या भाषेत उत्तर दिले आहे.
स्मृतीने (Smriti Mandhana) सांगितलं आहे की, ‘माझा लाईफ पार्टनर होण्याच्या दोन अटी आहेत. पहिली अट की, त्याचं माझ्यावर प्रेम हवं आणि दुसरं म्हणजे त्याने पहिली अट फॉलो केली पाहिजे.
असं तिने सांगितलं आहे.

दरम्यान, अगदी लहान वयापासून स्मृती मंधानाला (Smriti Mandhana) क्रिकेट खेळण्याची आवड होती. वयाच्या 17 व्या वर्षीच इंग्लंड विरुद्धच्या टेस्टमध्ये पहिल्यांदा तीच आगमन झालं होतं.
तर स्मृतीला 2019 साली ‘ICC महिला क्रिकेट ऑफ द इयर’ या पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.
या दरम्यान, इंग्लंड येथील ब्रिस्टलमध्ये शनिवारी (26 जून) रोजी झालेल्या वन-डे (One-day) मध्ये स्मृतीची खेळी थोडी कमकुवत पडली.
तिने केवळ 10 रन काढून आऊट झाली.
तर उर्वरित दोन्ही सामने जिंकणे आता आवश्यक असल्याने या सामन्यांमध्ये सध्या अनुभवी स्मृती मंधानाकडून (Smriti Mandhana) भारताला आणि टीमला मोठ्या अपेक्षा आहेत.

Web Title : cricketer smriti mandhana will marry with boy who have 2 criteria

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Corona Vaccination | लसीकरणात भारताने अमेरिकेला टाकले मागे; 32 कोटी 36 लाख नागरिकांचे लसीकरण