Cyrus Poonawalla Group | केकी मिस्त्री यांची सायरस पूनावाला ग्रुपच्या धोरण सल्लागारपदी नियुक्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Cyrus Poonawalla Group | जैव तंत्रज्ञान, औषध निर्माण, वित्त, हरित ऊर्जा, आतिथ्य, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या सायरस पूनावाला समूहाने (Cyrus Poonawalla Group ) केकी मिस्त्री (Keki Mistry) यांची धोरण सल्लागार (Policy Advisor) म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे मिस्त्री आता पूनावाला फिनकॉर्पचे अध्यक्ष आणि सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला यांच्या सर्व आर्थिक उपक्रम सेवांसाठी (Financial Enterprise Services) धोरण सल्लागार म्हणून काम करतील.

दरम्यान, वित्तीय क्षेत्रात तब्बल 4 दशकांची कारकीर्द राहिलेले मिस्त्री हे अलीकडेच एचडीएफसी लिमिटेडचे (HDFC Limited) मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ (CEO) आणि उपाध्यक्ष (Vice President) या 2010 सालापासून सांभाळलेल्या पदावरून पायउतार झाले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Mumbai Mantralaya | खळबळ! मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन

Ravikant Tupkar | रविकांत तुपकर स्वाभिमानीचा दुसरा गट स्थापन करणार? पुण्यातील बैठकीला राहणार गैरहजर

Maharashtra Rain Update | कोकणात मध्यम, तर राज्याच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज

NCP Chief Sharad Pawar | राष्ट्रवादीत दोन गट नाहीत; शरद पवारांचे केंद्रीय निवडणूक आयोगाला उत्तर

Confirmation Deadline for 1 Lakh Engineering Seats Approaches in Centralised Admission Process

Palak Mittal’s Remarkable Triumph: Breaking Records with a Rs. 1-Crore Amazon Package, Beyond IIT and IIM

Dr. Shashikant Ahankari Passes Away | हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास