‘पैपराजी’नं ‘दीपूजी’ अशी हाक मारली, दीपिका पादुकोण म्हणाली…! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री दीपिका पादुकोण नुकतीच मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाली होती. यावेळी घडलेल्या एका प्रसंगामुळे दीपिका पादुकोण चर्चेत आली आहे. एका पैपराजीनं तिला दीपुजी म्हटलं त्यानंतर दीपिकांनं जे काही रिअ‍ॅक्ट केलं त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

https://www.instagram.com/p/B6H7uWLgbTb/

दीपिका जेव्हा एअरपोर्टवरून बाहेर पडली आणि आपल्या कारमध्ये जाऊन बसत होती. तेव्हा तिला एका पैपराजीनं दीपूजी हाक मारली. यावेळी दीपिकानं थोडी स्माईल केली. परंतु जेव्हा ती कारच्या जवळ आली आणि कारमध्ये बसणार होती. त्यावेळी तिनं त्या पैपराजीला दीपिकानं नाव विचारलं. तेव्हा तो म्हणाल पांडे. दीपिका स्माईल करत त्याला पांडुजी म्हणाली आणि गाडीत जाऊन बसली.

दीपिकाचा मजाकिया अंदाज यावेळी पाहायला मिळाला. सध्या दीपिकाचा हा व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. हायनेक ड्रेस आणि ब्लॅक गॉगलमध्ये दीपिका खूपच स्टायलिश दिसत होती.

https://www.instagram.com/p/B6DvN3PgJL6/

दीपिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती छपाक या सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा 10 जानेवारी रोजी रिलीज होणार आहे. सिनेमाचा ट्रेलरही नुकताच रिलीज झाला. याशिवाय ती 83 या सिनेमात काम करणार आहे.

https://www.instagram.com/p/B5j-1trAvc2/

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !