‘ही’ मराठी अभिनेत्री ग्लॅमर आणि बोल्डनेसने देते बॉलिवूड अभिनेत्रींना ‘टक्कर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ग्लॅमर आणि सौंदर्याच्या बाबतीत मराठी इंडस्ट्रीही काही कमी नाही. मराठीतही अशा काही अभिनेत्री आहेत ज्या बॉलिवूड स्टार्स प्रमाणेच बोल्ड आहेत. अशाच एका अभिनेत्री बाबत आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेत्री दीप्ती सती असं या अभिनेत्री नाव आहे. सध्या आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे दीप्ती सती चर्चेचा हिस्सा बनली आहे. दीप्ती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशलवर शेअर करायला ती कधीच विसरत नाही. असेच तिचे काही फोटो सध्या लक्ष वेधून घेताना दिसत आहेत.

दीप्तीच्या हॉट फोटोंचीही चर्चा काही कमी नाही. दीप्तीच्या हॉट फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडतात. तिचे अनेक चाहते तिला सोशलवर फॉलो करतात.

दीप्तीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर लकी या सिनेमातून तिने मराठी सिनेमात पदार्पण केले होते. तिच्या भूमिकेचे कौतुक होताना दिसले. या सिनेमात ती बिकीनीत दिसली होती. खास बात अशी की, 96 मुलींच्या ऑडिशन्समधून तिची निवड झाली होती.

Visit : Policenama.com