राजधानी दिल्‍लीत मिळणार ‘हे’ परवाने मिळणार ‘फ्री’ होम डिलीव्हरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली सरकार आपल्या होम डिलीव्हरी स्कीमचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली सरकारच्या या सरकारी सेवांच्या होम डिलीवरी स्कीममध्ये ३० नव्या सेवा सहभागी केल्या आहेत. आता या एकूण ७० सेवा असतील. यात घर बसल्या बसल्याबसल्या नाशत्यापासून ते बस पास पर्यंत सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. यासाठी एक ग्राहक क्रमांक बनवण्यात आला आहे. या १०७६ या क्रमांकावरुन लोकांना घर बसल्या आपल्याला हव्या असलेल्या सुविधेचा लाभ घेता येईल.

या सरकारी सेवांना केले आहे होम डिलीवरी स्कीम मध्ये सामिल –

1. पर्यटन विभागाकडून ब्रेकफास्ट सेवा उपलब्ध करून देण्यात येईल.

2. दिल्ली परिवहन निगम एसी बस पास आणि नॉनएसी बस पासची होम डिलीवरी देण्यात येईल.

3. ड्रग्स कंट्रोल विभागाकडून केमिस्टच्या दुकानासाठी आवश्यक लाइसेंस होम डिलीवरी देण्यात येईल.

4. होमीयोपॅथी दुकान चालवण्याचे लाइसेंस देखील घर बसल्याबसल्या देण्यात येईल.

5. श्रम विभागाकडून ठेकेदारांना लाइसेंस देण्यात येईल, त्यात इलेक्ट्रिकल कॉन्ट्रेक्टर लाइसेंस, इलेक्ट्रिकल सुपरवायजर लाइसेंस या सारख्या सुविधा देण्यात येतील.

6. खाद्या विभागाकडून रेशन कार्डमध्ये अतिरिक्त नाव जोडण्यासाठी, रेशन कार्डमध्ये निवासाचा पत्ता बदलने, नाव काढणे, डुप्लिकेट रेशन कार्ड बनवणे.

7. मोटार ट्रक्स जमा करणे, ड्राईविंग लाइसेंस नव्या गाडीच्या कागदपत्रामध्ये नोंदवणे.

8. सरकारी सेवांची होम डिलीवरी सातही दिन सकाळी 8 ते रात्री 10 वाजेपर्यंत देण्यात येईल.

आरोग्य विषयक वृत्त

नको असलेले केस दूर करण्याच्या काही सोप्या टिप्स

सर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे

धक्कादायक ! दाता एचआयव्हीग्रस्त आढळला तरी रक्तपेढ्या उदासीन

एफडीएने नष्ट केला १४ हजार किलो निकृष्ट दर्जाचा बर्फ

Loading...
You might also like