Disha Patani Bikini Photoshoot | दिशा पटानीचा बिकिनी लूकमधील जबरदस्त फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पाहा व्हायरल फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) सतत आपल्या चाहत्यांच्या चर्चेत पाहायला मिळते. दिशा सोशल मीडियावर नेहमीच आपले हॉट आणि बोल्ड फोटो (Disha Patani Bikini Photoshoot) शेअर करत असते. तसेच चाहते सुद्धा नेहमी तिच्या पुढील फोटोसाठी उत्सुक असतात. मात्र तिचा नुकताच एक फोटो (Disha Patani Bikini Photoshoot) सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय.

दिशा पतानी इंस्टाग्रामवर अधिक प्रमाणात सक्रिय पाहायला मिळते. तिचं इंस्टाग्रामवरील शेअर केलेल्यां फोटोपैकी अधिक फोटो (Disha Patani Hot Photo) गोव्याच्या किंवा मालदिवच्या समुद्रकिनाऱ्यावर काढलेले (Disha Patani Beach Photo) पहायला मिळतात. त्यामुळे तिला अनेक चाहते ‘जलपरी’ सुद्धा म्हणतात. मात्र तिच्या एका फोटोने सोशल मीडियावर चांगलीच धुमाकूळ घातली आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये दिशानं गडद नारंगी रंगाची हॉट अशी बिकिनी (Disha Patani Bikini photo) घातली आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव अगदीच बोल्ड दिसत आहे. तिचा फोटो बघून चाहते चांगलेच घायाळ झालेले पाहायला मिळतात. फोटोंमधील अदामुळं तिनं चाहत्यांच चांगलच मन वेधून घेतलं आहे. दिशाच्या या फोटोला (Disha Patani Bikini Photoshoot) सोशल मीडियावर 1.4 मिलिनियमहून अधिक जास्त लोकांनी लाईक्स केलं आहे. तसेच नेटकऱ्यांसोबतच अनेक कलाकारांनी देखील तिच्या या फोटोवर कमेंट्सद्वारे प्रेमाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, दिशा (Disha Patani) तिच्या प्रोफेशल आयुष्याबद्दल वैयक्तिक आयुष्यात देखील चाहत्यांच्या सतत चर्चेत असते. ती नेहमीच तिच्या अदामुळं चाहत्यांना आकर्षित करून घेत असते. लव लाईफबद्दल बोलायला गेलं तर, दिशा गेले अनेक वर्षापासून सुप्रसिद्ध अभिनेता टायगर श्रोफला (Tiger Shroff) डेट करत आहे.

 

Web Title : Disha Patani Bikini Photoshoot | disha patani flaunts her perfect curves in new bikini pic

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या