Disha Patani | दिशा पाटनीच्या रिव्हिलिंग आऊटफिटमधील रॅम्प वॉक पाहून नेटकरी फिदा

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलीवुडची एक हॉट अभिनेत्री म्हणून दिशा पाटनी (Disha Patani) हिला नावाजले जाते. दिशा नेहमी तिच्या चित्रपटांमुळे व वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्री दिशा पाटनी हिचा मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. तिचे सोशल मीडियावर देखील जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) हिने नुकतेच एका फॅशन शो मध्ये उपस्थिती लावली. यावेळी तिचे रिव्हिलिंग आऊटफिटमधील (Disha Patani Revealing Outfit) रॅम्प वॉक पाहून नेटकरी अवाक झाले आहेत. तिच्या या व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री दिशा पाटनी ही नेहमी तिचे हॉट फोटोशूट (Disha Patani Hot Photoshoot) सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या अदांनी सर्व चाहते नेहमी घायाळ होतात. यावेळी देखील तिने तिचे रॅम्प वॉक करतानाचे व्हिडिओ शेअर केले आहे. दिशाने सिल्वर कलरचा रिव्हिलिंग ब्लाऊज व हाय थाय कट असलेला लेहेंगा स्टाईल केला आहे. तिच्या ग्लॅमरस ड्रेसने तिचे सौंदर्य अधिक खुलवले आहे. यावर दिशाने केस एका बाजूला मोकळे सोडले आहेत आणि हाय हिल्स परिधान केल्या आहेत. दिशाने ग्लोईंग मेकअप केला आहे. रॅम्पवर दिशा कॉन्फिडन्सने वॉक केला आहे. तिच हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) ही नेहमी तिचे रिव्हिलिंग फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचे 58.7 मिलियन्स फॉलोवर्स आहेत. यावेळी तिने सिल्वर कलरचा आऊटफिट स्टाईल केला असून नेटकऱ्यांना तिचा हा लूक आवडला आहे. अनेकांनी तिला कमेंट करुन तिचे कौतुक केले आहे. तर काही रेड हार्ट कमेंट केले आहेत. दिशाने अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तिने एम. एस. धोनी: अनटोल्ड स्टोरी (M.S. Dhoni: The Untold Story), बाघी 2 (Baaghi 2), राधे (Radhe), मलंग (Malang) या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. लवकरच ‘कंगुवा’ (Kanguva) या बिग बजेट दाक्षिणात्य चित्रपटामध्ये ती झळकणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Chinchwad Crime News | परभणी येथून हिंजवडीत येऊन करत होता वाहनांची चोरी,
350 सीसीटीव्ही तपासून हिंजवडी पोलिसांनी केली अटक; 18 दुचाकी जप्त (व्हिडीओ)