Disha Patani Outing Look | ‘दिशा’च्या आऊटिंग लूकवर खिळल्या नेटकऱ्यांच्या नजरा, पाहा व्हायरल फोटो..!

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दिशा पतानीने आपल्या अभिनयाने अवघ्या देशाला वेड लावलं आहे (Disha Patani Outing Look). अभिनयासोबतच दिशा तिच्या सौंदर्यामुळे सुद्धा ओळखली जाते. फॅशनच्या बाबतीत इतर अनेक अभिनेत्रींपेक्षा दिशा एक पाऊल पुढेच असते (Disha Patani Fashion Sence). नुकतंच तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे (Disha Patani Outing Look).

सोशल मीडियावर दिशाचे (Disha Patani) काही आऊटिंगचे फोटो तुफान व्हायरल होताना दिसत आहे. हे फोटो वरींदर चावलाने आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये (Disha Patani Viral Photo) दिशा एकदम हॉट आणि ब्युटीफूल दिसत आहे. फोटोमध्ये तिचा अंदाज अगदीच स्टायलिश (Disha Patani Stylish Look) आणि बोल्ड (Disha Patani Bold Look) असून, तिनं नेटकऱ्यांचे हृदय चांगलंच वेधून घेतलं आहे.

दिशाच्या व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम शॉर्ट घातली आहे. या आऊटफिटमध्ये ती अगदीच ग्लॅमरस (Disha Patani Glamorous Look) आणि सुंदर (Disha Patani Beautiful Look) दिसत आहे. या फोटोमध्ये दिशाने टोंर्न लेग आणि आपली कर्वी फिगर चांगलीच प्लॉन्ट केली आहे. आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी दिशाने काळ्या कलरची स्नीकर्स घातले आहेत (Disha Patani Outing Look).

दरम्यान, दिशा पतानीने (Actress Disha Patani) ओपन हेअर स्टाईल केली आहे.
तसेच मिनिमल मेकअपने चाहत्यांना आकर्षूण घेतलं आहे. फोटोमध्ये तिने एक बॅग कॅरी केली आहे.
अद्याप नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलाच डोक्यावर घेतले आहे. तिच्या या फोटोवर प्रचंड प्रमाणात लाईक्सचा पाऊस पाडून तिच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Janhavi Kapoor Lady Boss Look | जान्हवी कपूरच्या ‘लेडी बॉस’ लूकने नेटकऱ्यांना केलं घायाळ, पाहा फोटोतील तिचा बिंदास अंदाज..

Shanaya Kapoor Superbold Photo | काळ्या रंगाच्या पारदर्शक गाऊनने शनाया कपूरने इंटरनेटवर
केला कहर, व्हायरल फोटो पाहून चाहते म्हणाले, बोल्ड अन् ब्यूटीफूल..!

Pune Drug Case – Cops Arrested | ड्रग्स माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी पुणे पोलिस दलातील 2 पोलिसांना अटक, प्रचंड खळबळ

SBI Clerk Vacancy 2023 | एसबीआयमध्ये 8000 क्लार्क पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू, जाणून घ्या सविस्तर