Dr Suhas Diwase | ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची ‘दिलखुलास’ कार्यक्रमात मुलाखत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ पुणे जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे (Dr Suhas Diwase) यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात शुक्रवार दि. १८ व शनिवार १९ दि. एप्रिल २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल अ‍ॅपवर सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत मुलाखत प्रसारित होणार आहे.(Dr. Suhas Diwase)

जिल्ह्यात असलेले मतदार संघ, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, निवडणुकीचे कामकाज पार पडण्यासाठी सुरू
असलेली कार्यवाही, मतदान केंद्र व मतमोजणी केंद्रांवर करण्यात आलेली तयारी, मतदार जनजागृती उपक्रम, कायदा
व सुव्यवस्थेबाबत नियोजन, माध्यमप्रमाणीकरण समितीचे कामकाज, सर्व घटकातील मतदारांसाठी केलेल्या सोयीसुविधा
याबाबत डॉ. दिवसे यांनी माहिती दिली आहे. निवेदक श्रीदत्त गायकवाड यांनी ही मुलाखत घेतली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू; ट्रक चालकाला अटक

Baramati Lok Sabha | बारामतीत चालंलय काय? अजितदादांच्या पाठोपाठ आता रोहित पवारांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनीही घेतला उमेदवारी अर्ज

Mahavikas Aghadi (MVA) | पुण्यात गुरुवारी मविआची मोठी प्रचारसभा, प्रमुख नेत्यांची उपस्थिती, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे भरणार उमेदवारी अर्ज