नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बॅटरी बनवण्यासाठी प्रसिद्ध असणारी 114 वर्षांची जुनी कंपनी एवरेडी इंडस्ट्रीज विकली गेली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरेन बफे यांच्या मालकीची कंपनी ड्युरसेल इंकने एवरेडी कंपनी विकत घेतली आहे. ह्या सौद्यामध्ये एवरेडीचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स, डिस्ट्रीब्यूशन नेटवर्क आणि एव्हेड्रे ब्रँडचा समावेश आहे.
1600-1700 कोटीचा सौदा-
इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, बफे यांची कंपनी ड्युरसेल इंक एवरेडीला जवळपास 1600-1700 रुपयांमध्ये खरेदी करत आहे. या सौद्यासंदर्भात दोन्ही कंपन्यांमध्ये करारही झाला आहे. हा करार अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच याची औपचारिक घोषणाही केली जाईल. एवरेडी दरवर्षी सुमारे 1.5 अब्ज बॅटरी बनवते. यासह, कंपनी 20 लाखाहून अधिक फ्लॅश दिवे देखील तयार करते.
एव्हरेडीवर 700 कोटींचे कर्ज
या करारामुळे कंपनीला त्यांचे कर्ज फेडण्यास मदत होईल. एव्हरेड कंपनीवर सुमारे 700 कोटींचे कर्ज आहे. कंपनीने यूको बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आरबीएल बँक, इंडसइंड बँक यासह अन्य स्रोतांकडून कर्ज घेतले आहे. कंपनी प्रमुख ब्रिज मोहन खेतान डेबिट यांचे यावर्षी जूनमध्ये निधन झाले.
- निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा
- मानसिक ताण दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय, करा ‘हा’ खास व्यायाम
- बैठे काम करणाऱ्यांनी अवश्य करावे ‘भुजंगासन’, दूर होईल पाठदुखी
- त्वचा आणि केसांच्या फायद्यासाठी करा ‘हलासन’, इतरही आहेत खास फायदे
- पॉवर, हॉट, अष्टांग योग माहित आहे का? जाणून घ्या ‘मॉडर्न योग’बाबत
- पावसाळ्यात १ कप ‘लवंग चहा’ तुम्हाला ठेवतो निरोगी, होतील ‘हे’ ६ फायदे
- ‘डाळिंबाच्या सालीचा चहा’ पिऊन बघाच! ‘हे’ आहेत ६ आरोग्यदायी फायदे
- पोटाची चरबी कमी करायची आहे? करा ‘ही’ ७ सोपी योगासने अणि फरक पहा
- ५ मिनिटांत ‘प्लास्टिक बॉटल’ करा स्वच्छ! कशी आहे पद्धत ते जाणून घ्या
- ‘गुळाचा चहा’ प्यायल्याने होतील ‘हे’ ७ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- केसांना चुकूनही लावू नका ‘या’ ५ गोष्टी, पडू शकते टक्कल, जाणून घ्या
- आजारी असताना चुकूनही खाऊ नका ‘हे’ ३ पदार्थ, अन्यथा होईल त्रास
- ‘हे’ फळ खाल्ले तर रक्तदाब राहतो नियत्रंणात, हे आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे
- पॅकेटबंद दूधही असू शकते भेसळयुक्त, ५ मिनिटांत असे ओळखा