Earn Money | घरबसल्या फक्त 5000 रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहा होईल मोठी कमाई; जाणून घ्या कशी करावी सुरुवात?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Earn Money | जर तुम्हाला घरबसल्या एखादा व्यवसाय (Business idea) सुरु करून चांगली कमाई (earn money from home) करायची असेल तर गिफ्ट बास्केट (Gift basket) बनवण्याचा बिझनेस (Business making gift baskets) करू शकता. यासोबत सजावटीचे देखील काम करू शकता. स्पेशल ऑकेजन्स (Special Occasions) निमित्त लोकांकडून यास खुप मागणी असते.

काय आहे बिझनेस
यामध्ये एक टोपली बनवली जाते यामध्ये गिफ्ट व्यवस्थित पॅक केले जाते. विविध दरांनुसार याचा आकार असतो.

बाजारात वाढती मागणी
बहुतांश लोक एखाद्या विशेष प्रसंगी लोकांना गिफ्ट म्हणून गिफ्ट बास्केट देतात. काळाच्या ओघात Gift packing च्या फील्डमध्ये सुद्धा बदल झाला आहे. याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

या वस्तूंची आहे आवश्यकता
गिफ्ट बास्केट बनवण्यासाठी बॉक्स रिबन, रॅपिंग पेपर, लोकल आर्ट अँड क्राफ्टचे सामान, सजावटी साहित्य, ज्वेलरीचे पिस, पॅकेजिंग साहित्य, स्टीकर, फॅब्रिक पीस, पातळ तार, कात्री, वायर कटर, मार्कर पेन, पेपर श्रेडर, कार्टन स्टेपलर, गोंद आणि कलरिंग टेप इत्यादी वस्तूंची आवश्यकता असते.

किती गुंतवणूक करावी लागेल?
गिफ्ट बास्केट बिझनेस खुप कमी गुंतवणुकीत करू शकता. तुम्ही 5000 ते 8000 रुपयात सुरू करू शकता.

अशी करा मार्केटिंग
एक सॅम्पल गिफ्ट तयार करा आणि ते तुमच्या जवळच्या मार्केटमधील मोठ-मोठ्या दुकानदारांना सॅम्पल म्हणून दाखवा. ऑनलाइन वेबसाइटवर सुद्धा सॅम्पल अपलोड करून ऑनलाइन गिफ्ट बास्केट विकू शकता. किंमत थोडी कमी ठेवली तर ते सहज विकले जातील. (Earn Money)

Web Title :- Earn Money | business opportunity start gift making baskets with 5k investment and earn money check how it works

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune News | महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आमची जास्त ‘ताकद’ – जयंत पाटील (व्हिडीओ)

Ahmednagar Crime | पोलिस दलातून ‘हकालपट्टी’ झालेल्या सहायक निरीक्षकाकडून श्रीरामपूरचे SDPO संदिप मिटके यांच्यावर गोळीबार

IBPS | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारी बँकांमध्ये 7855 क्लर्क पदांसाठी आयबीपीएसकडून आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या