ईशा गुप्ता व्हाईट बिकीनीत दिसली एकदम ‘टंच’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड ॲक्ट्रेस ईशा गुप्ता सध्या आपल्या एका फोटोमुळं चर्चेत आली आहे. ईशाचा हा फोटो खास आहे. या फोटोची खासियत म्हणजे ईशानं फोटोत व्हाईट बिकीनी घातल्याचं दिसत आहे. सध्या ईशाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. अवघ्या 5 तासात या फोटोला 2 लाख 75 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. ईशाच्या हजारो चाहत्यांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिचं कौतकंही केलं आहे.

View this post on Instagram

It rained on my parade(literally ☔️)

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

व्हायरल होणाऱ्या फोटोत दिसत आहे की ईशानं व्हाईट बिकीनी घालून पोज दिली आहे. तिच्या पोजवरून वाटत आहे की तिनं मिरर किल्क केला आहे. व्हाईट बिकीनीत ईशा कमालीची हॉट दिसत आहे. यात शंका नाही. हा फोटो ईशानं एखाद्या बीचवर किंवा पूलमध्ये नाही तर घरातच क्लिक केला आहे.

View this post on Instagram

He estado pensando en usted

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

ईशाचा हा फोटो चाहत्यांना तर आवडला आहेच परंतु अनेक सेलिब्रिटींनाही आवडला आहे असं दिसत आहे. कारण सेलिब्रेटींनी लाईक आणि कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. सर्वजण ईशाच्या हॉटनेसचं कौतुक करत आहेत.

ईशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ईशानं 2012 साली जन्नत 2 या सिनेमातून डेब्यू केला होता. याशिवाय तिनं राज 3, बेबी, मैं रहूं या ना रहूं, रुस्तम, कमांडो 2, बादशाहो, पलटन, टोटल धमाल हमशकल्स, वन डे जस्टिस डेलिवर्ड, गोरी तेरा प्यार में यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं आहे.

View this post on Instagram

🧜🏾‍♀️

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

🎂

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

When the sun shines 🌞

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

🦊#gq

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

🔮

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

Dimsum 🐶and pool 📸 @alyrazabeig

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

View this post on Instagram

🧜🏽‍♀️

A post shared by Esha Gupta🌎 (@egupta) on

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like