‘कुंकु टिकली’च्या जिजी शुभांगी जोशी यांचे निधन

मुंबई : वृत्तसंस्था 

कुंकु, टिकली आणि टॅटू या मालिकेतील जिजी ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी  यांचे बुधवारी पहाटे मुंबईती राहत्या घरी झोपेतच निधन झाले. आपल्या अतिशय सहज सुंदर अभिनयाने त्या घराघरात पोहचल्या होत्या.

[amazon_link asins=’B07F1D267G,B00ZF89GJ8′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ffdd69e8-b0c0-11e8-b163-2591cfe432ab’]

शुभांगी जोशी यांना काही वर्षांच्या पूर्वी आलेल्या आभाळमाया या मलिकेने त्यांना  सर्वप्रथम घराघरात पोहचल्या. त्यानंतर काहे दिया परदेस मधील त्यांची कोकणी सासूची भूमिकेतही खूप गाजली होती.

अभिनेता संतोष जुवेकरविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल

सध्या कलर्स वाहिनीवरील कुंकू, टिकली आणि टॅटू या मालिकेत त्या जिजीची भूमिका करत होत्या. त्यांची ही भूमिकाही अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाली होती. त्यांच्या निधनाने मराठी मालिका विश्वावर शोककळा पसरली आहे.

सरस्वती रामचंद्र मित्तल यांचे निधन