Browsing Tag

rest in peace

नगर अर्बन बँकचे संचालक सुवालाल गुंदेचा यांचे निधन 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - नगर अर्बन मल्टीस्टेट बॅकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक सुवालाल गुंदेचा (वय ८४) यांचे मध्यरात्री निधन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यामागे तीन मुली, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार…

ज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनमराठी  संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ कलावंत आणि भरत नाट्य संशोधन मंदिर या संस्थेचे माजी अध्यक्ष प्रभाकर करंदीकर ( वय ८४) यांचे  शुक्रवारी रात्री निधन झाले. त्यांच्या मागे  तीन विवाहित मुली  आहेत. त्यांच्या पत्नी सुधा…

राज्य साखर संघाचे अध्यक्ष नागवडे यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

नगर : पोलीसनामा ऑनलाईनराज्य साखर संघाचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजीराव उर्फ बापूसाहेब नागवडे (८५) यांचे बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मुंबईतील लिलावती रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज गुरुवारी (२० सप्टेंबर)…

विद्युत मोटारीचा शॉक लागून बाप-लेकाचा मृत्यू

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईनविद्युत मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या आप्पा विठ्ठल ढोबळे (४५) व चैतन्य आप्पा ढोबळे (१५) या बाप-लेकाचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गुंजेगाव येथे गुंजेगाव-लक्ष्मी दहिवडी…

‘कुंकु टिकली’च्या जिजी शुभांगी जोशी यांचे निधन

मुंबई : वृत्तसंस्थाकुंकु, टिकली आणि टॅटू या मालिकेतील जिजी ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी  यांचे बुधवारी पहाटे मुंबईती राहत्या घरी झोपेतच निधन झाले. आपल्या अतिशय सहज सुंदर अभिनयाने त्या घराघरात पोहचल्या होत्या.शुभांगी जोशी…

माजी आमदार वसंत थोरात यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनअखिल मंडई मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी आमदार वसंत विठोबा थोरात यांचे आज पहाटे अडीच वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी अरुणा, दोन मुले व दोन मुली असा परिवार आहे.…

काळ्या, वड्ड्या, टूनटून्या म्हणणारा आवाज हरपला..

दौंड : अब्बास शेख : पोलीसनामा ऑनलाईनसोमवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी केडगाव येथील जवाहरलाल विद्यालयाचे माजी प्राचार्य आणि समाजसेवी जेष्ठ पत्रकार जगदीश वाळके  यांच्या अचानक निधनाची बातमी केडगाव परिसरात धडकली आणि डोळ्यांपुढे उभा राहीला १९९१…

व्यक्तीविशेष : विजय चव्हाण, अभिनेते

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईनमराठी चित्रपट व रंगभूमीवर आपल्या हरहुन्नरी अभिनयाने आपले स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजेच विजय चव्हाण. 'मोरुची मावशी ' या नाटकाने विजय चव्हाण यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.विजय चव्हाण यांनी…

अभिनेते विजय चव्हाण यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात वयाच्या ६३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना फुफ्फुसाचा आजार होता.मोरुची मावशी या नाटकातील…

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे एम्स रूग्णालयात आज (दि.16) उपचारादरम्यान निधन झाले. वाजपेयींवर गेल्या दोन महिन्यांपासून उपचार सुरू हाेते. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती जास्तच खालावली…