फेस्टिव सीजन धमाका ऑफर; 60,000 पर्यंत मिळणार शॉपिंग क्रेडिट

नवी दिल्ली: पोलीसनामा ऑनलाईन
सणसमारंभ जवळ आले की, सर्व ई-कॉमर्स कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन सेल घेऊन येत असतात. असाच फेस्टिव सीजन सेल आणला आहे, अमेझॉन इंडिया आणि फ्लिपकार्टने. अमेझॉनने इंडियन फेस्टिव सेल तर, फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेलची घोषणा केली आहे.
अमेझॉनचा Amazon Great Indian Festival सेल १० ऑक्टोबर रोजी सुरु होणार असून १५ ऑक्टोबर पर्यंत हा सेल चालणार आहे. तर, फ्लिपकार्टचा The Big Billion Days सेल १० पासून सुरु होणार असून तो १४ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1381b842-c711-11e8-b250-2de728a13d22′]
खरेदीवर मिळणार आकर्षक क्रेडिट –
दोन्ही कंपन्यांनी यूजर्सला आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर आणले आहेत. ज्यात स्मार्टफोन, गैजेट्स आणि कपड्यावर भारी डिस्काउंट मिळणार आहे. या सेलची विशेषता म्हणजे, ग्राहकांना शॉपींगवर इंस्टेंट क्रेडिट मिळणार आहे आणि हे क्रेडिट थोडे थोडके नसून जवळपास ६०,००० रुपये इतके मिळणार आहे.
[amazon_link asins=’B078BNQ313,B0784BZ5VY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2134ccdd-c711-11e8-873e-0b0941454711′]
 ‘अ‍ॅप’ डाऊनलोड केल्यास क्रेडिट अमाउंटला करु शकतो चेक –
एका वृत्त पत्रानुसार, ग्राहक आपल्या मोबाईल अ‍ॅप द्वारे  क्रेडिट अमाउंट चेक करु शकतो. यात ग्राहकांनी रेजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. आपल्या पैन कार्ड व आधार कार्डची माहीती देऊन या सुविधेचा लाभ घेऊ शकतात. यांचा अजून एक फायदा म्हणजे, या द्वारे आपण आपली क्रेडिट डिटेल्स घेऊ शकतो. तसेच, पुर्व शॉपिंग हिस्ट्री, पैटर्न और बिल अमाउंट द्वारे हे क्रेडिट मिळणार आहे.
दोन्ही दिग्गज ऑनलाईन शॉपिंग साईटस् इंस्टेंट क्रेडिटची घोषणा केली आहे. यासाठी Amazon आपलीच Amazon Pay साईटची मदत घेणार आहे तर, फ्लिपकार्ट Pay Later ची मदत घेत आहे. यूजर्स 60,000 रुपये पर्यंतची शॉपिंग करु शकतात.
[amazon_link asins=’B017NU6LZM,B06Y5P68KC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aec01d1b-c710-11e8-ac4a-dd92fb7621a3′]