Flipkart वर उद्यापासून सुरू होतोय धमाकेदार सेल; 70% Discount मध्ये करा मोठी शॉपिंग

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ई-कॉमर्स साईट फ्लिपकार्टने (Flipkart) आपल्या प्लॅटफॉर्मवर उद्यापासून सर्वांत मोठा सेल फ्लिपस्टार्ट डेजची (Flipstart Days) घोषणा केली आहे. हा सेल 1 ते 3 डिसेंबर असे तीन दिवस असणार आहे. या तीन दिवसांच्या सेलसाठी फ्लिपकार्टवर सेलचे पेज लाईव्ह केले असून, यावर सर्व ऑफर्सबाबत डिटेल्स जाणून घेता येणार आहेत. या सेलमध्ये तब्बल 1 लाखापेक्षा अधिक प्राॅडक्ट उपलब्ध केले जाणार आहेत.

या सेलमध्ये ग्राहक दररोजच्या गरजेच्या वस्तूंवर मोठी बचत करू शकतात. तसेच Food and Beverages वर 70 टक्के सवलत मिळणार असणार आहे. तसेच Baby Care Essentials वरही 70 टक्क्यांची सूट आहे. ग्रुमिंग Essentials वर ग्राहकांना 25 ते 60 टक्के डिस्काउंट मिळू शकतो. सेलमध्ये Laptops, TV सारख्या सामानावर Hot Deals देण्यात येणार आहेत. त्याशिवाय Clothing, Beauty प्राॅडक्टवर Flipstart Deals of the Day देण्यात येणार आहे.

Home Essentials ऑफर :
ग्राहक होम फर्निशिंग सामान 79 रुपयांपासून खरेदी करू शकतात. त्याशिवाय Kitchen and Dining सामान 69 रुपयांच्या सुरुवाती किमतीत घेता येणार आहे. होम डेकोर रेंज 59 रुपयांपासून सुरू आहे. तसेच Bath and Kitchen Fitting सामानही 69 रुपयांच्या सुरुवाती किमतीपासून खरेदी करता येणार आहे.

Laptops वर 30 टक्के सूट :
Flipstart सेलमध्ये Electronics and Accessories वरही डिस्काउंट दिला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Best Selling Laptops वर 30 टक्क्यांची सूट दिली जात आहे, तर Top Smart wearabls सुरुवातीच्या 1,299 रुपयांपासून खरेदी करता येईल. सेलमध्ये ग्राहकांना Headphones and Speakers वर 70 टक्के डिस्काउंट दिली जात आहे, तर Top 20 ट्रिमर्स 399 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करता येणार आहे.