‘रोमँटीक’ हॉलिडे दरम्यानचा ‘या’ अभिनेत्रीचा लिपलॉक ‘KISS’ करतानाचा फोटो ‘व्हायरल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉसची स्पर्धक डिम्पी गांगुली सध्या चर्चेत आली आहे. याला कारणही तसेच आहे. डिम्पीचा आणि पती रोहित रॉयचा लिप लॉक किस करतानाचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. डिम्पी सध्या आपली मुलगी आणि पती रोहित रॉयसोबत रोमँटीक हॉलिडे एन्जॉय करत आहे. डिम्पीने रोमँटीक हॉलिडे एन्जॉय करतानाचे अनेक फोटो सोशलवर शेअर केले आहेत. डिम्पीने इंस्टाग्रामवरून शेअर केलेले हे फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहेत.

डिम्पीचे व्हॅकेशनचे फोटो पाहून डिम्पी आणि तिच्या पतीमध्ये किती बाँडिंग आहे हे स्पष्ट दिसते. डिम्पीने आपल्या नव्या फोटोंना खास कॅप्शन दिले आहे. कॅप्शनमध्ये डिम्पी म्हणते की, “An entire day spent at the Eiffel tower..is an entire day spent well ❤ #eiffeltower #paris #loveintheair #europe #summer #2019.”

अनेकांना माहीत आहे की, रिअ‍ॅलिटी शोदरम्यान राहुल महाजन सोबत डिम्पीने लग्न केलं होतं. परंतु लग्नाच्या काही दिवसांनंतर त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. यानंतर दोघांनीही वेगळं होण्याचा निर्णय घेत घटस्फोट घेतला. राहुल महाजनपासून घटस्फोट घेतल्यानंतर डिम्पीनने बिजनेसमन रोहित रॉयसोबत २७ नोव्हेंबर २०१५ रोजी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर एका वर्षानंतर डिम्पीला एक मुलगीही झाली.

डिम्पी अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे. जोर का झटका, कहानी चंद्रकांता की, नच बलिए 5 आणि बिग बॉस 8 यांसारख्या अनेक मोठ्या आणि चर्चित शोमध्ये डिम्पीने काम केले आहे.

सिनेजगत

मुंबईतील पावसाचा बॉलिवूडवर देखील ‘इम्पॅक्ट’, ‘या’ चित्रपटासह इतरांना ‘फटका’

जायरा वसीमसारखे अजिबात नाहीत ‘या’ ‘टॉप’ ४ बालिवूड अभिनेत्रींचे ‘विचार’

Video : अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत ‘बोल्ड’ सीन करताना ‘हा’ अभिनेता ‘आऊट ऑफ कंट्रोल’ !

बहुजननामा

अनुसूचित जातीमध्ये १७ ओबीसी जाती समाविष्ट करण्याचा योगी सरकारचा निर्णय बेकायदा

आगामी विधानसभेसाठी वंचित-काँग्रेस एकत्र आल्यास समीकरणे बदलतील

शहरातील सर्व बांधकामे तातडीने थांबवा – बाबा आढाव