अमिताभ आणि इमरान यांच्या ‘चेहरे’ मधून अभिनेत्री कृति खरबंदा ‘OUT’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री कृति खरबंदा आजकाल आपल्या आगामी चित्रपटांमुळे खूप आनंदित आहे. कृतिने नुकतेच ‘हाऊसफुल ४’ चित्रपटात काम केले आहे, हा चित्रपट हिट ठरला आहे. त्याचबरोबर कृती तिच्या आगामी ‘पागलपंती’ चित्रपटात व्यस्त आहे. चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरात सुरू आहे. हा चित्रपट या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे. क्रृतिला आता बॅक टू बॅक चांगले चित्रपट येत आहेत. अलीकडेच असे समजले आहे की, कृती लवकरच चित्रपटाच्या ‘चेहरे’ मध्ये दिसणार आहे.

अमिताभ बच्चन आणि इमरान हाशमी यांच्या चित्रपटासाठी कृतिला कास्ट करण्यात आले होते पण आता कृती या चित्रपटातून बाहेर पडल्याचे समजले आहे. असं म्हणतात की, हा चित्रपट तिच्या चुकांमुळे कृतिच्या हातातून गेला आहे. कृति इतके नखरे करत होती की तिला हा चित्रपट गमावावा लागला. कृतिने चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले होते. चित्रपटाच्या सेटवर कृतिने इतके नखरे केले की, सर्वजण खूप वैतागले होते.

कृति या चित्रपटामुळे खूप अ‍ॅटिट्यूड दाखवत होती. निर्मात्यांना तिने खूप काही बदलण्यास सांगितले आणि निर्मात्यांनी ते केले पण तरीही ती समाधानी नव्हती. त्याचबरोबर असेही म्हटले आहे की, कृतिने चित्रपटाच्या दिग्दर्शकाबरोबर खूप वादविवाद केला होता, ज्यामुळे तिला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर कृती आणि तिच्या टीमने देखील निर्मात्याच्या टीमशी वाद घातला होता. खूप समस्या वाढल्या होत्या.

शेवटी, निर्मात्यांना कृतिला चित्रपटातून काढून टाकणे अधिक योग्य वाटले. कृतिने चित्रपटाचे सीन शूट केले होते, त्यामुळे निर्मात्यांना इतर अभिनेत्रींसोबत काही शूट करावे लागणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रूमी जाफरी करीत आहेत. नुकताच या चित्रपटाचा एक लूकही समोर आला आहे. पुढील वर्षी 24 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !