G 20 Summit Pune | जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर सायकल फेरीचे आयोजन

G 20 Summit Pune | Organized cycle tour in the background of G-20 meeting Pune PMC
File Photo

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन –  G 20 Summit Pune | पुणे येथे होणाऱ्या जी-२० ‘डिजिटल इकॉनॉमी’ कार्य गट बैठकीच्या निमित्ताने पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्यावतीने लोकसहभागासाठी सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले. (G 20 Summit Pune )

‘सायकल चालवा पर्यावरण वाचवा’ हा संदेश घेऊन आयोजित सायकल रॅलीचा शुभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे (Pune PMC Additional Commissioner vikas Dhakne) यांच्या हस्ते करण्यात आला. सायकल फेरीमध्ये सुमारे २ हजार २०० नागरिक सहभागी झाले. (G 20 Summit Pune )

पुणे मनपा मुख्य भवन (Pune Mahapalika Bhavan), मॉडर्न कॅफे चौक (Modern Cafe Chowk Pune), जंगली महाराज रस्ता Jungli Maharaj Road Pune (JM Road Pune), टिळक रस्ता (Tilak Road Pune), अभिनव महाविद्यालय चौक (Abhinav Mahavidyalaya Chowk Pune), बाजीराव रस्ता (Bajirao Road Pune), शनिवार वाडा (Shaniwar Wada Pune) मार्गे मनपा भवन येथे सायकल फेरीचा समारोप झाला. उत्साहाच्या वातावरणात विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांनी या सायकल फेरीत सहभाग घेतला. सहभागी सर्व सायकल स्वारांना पदक प्रदान करण्यात आले.

सायकल फेरीचे नेतृत्व पुणे मनपा सायकल क्लबचे मुख्य समन्वयक सुरेश परदेशी (Suresh Perdeshi) यांनी केले.
महिला गटाचे नेतृत्व नेहा भावसार ( Neha Bhavsar) यांनी केले.

यावेळी मनपा उपायुक्त चेतना केरुरे (Chetna Kerure), माधव जगताप (Madhav Jagtap PMC),
पर्यावरण अधिकारी मंगेश दिघे (Mangesh Dighe) , अधीक्षक अभियंता राजेंद्र तांबे
(Superintending Engineer Rajendra Tambe), सुरक्षा अधिकारी राकेश विटकर
(Security Officer Rakesh Vitkar) आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title : G 20 Summit Pune | Organized cycle tour in the background of G-20 meeting Pune PMC

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Omraje Nimbalkar | खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न, पण…

CBI Raid On IAS Dr. Anil Ramod | राज्य शासनाच्या अखत्यारितील अधिकार्‍यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कारवाई करते पण ‘या’ प्रकरणात सीबीआयने कशी कारवाई केली?; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात पुढील पाच दिवस उष्णता; 16 जूनपर्यंत मान्सूनची करावी लागणार प्रतीक्षा

Total
0
Shares
Related Posts
Mahavikas-Aghadi

Mahavikas Aghadi On Mahayuti | ‘महाराष्ट्र हा मोदी- शहा गुलामांची वसाहत’, महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘राज्यात सत्ताधारी पक्षातील नेते सुद्धा सुरक्षित नाहीत’