‘श्वास’ रोखून ठेवा, ‘BOLD’ सीरीज ‘गंदी बात 4’ चा ट्रेलर ‘रिलीज’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अल्ट बालाजीची खूपच बोल्ड आणि फेमस वेब सीरीज गंदी बात पुन्हा एकदा सर्वांना घायाळ करायला येत आहे. गंदी बात 4 चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांना ट्रेलरची प्रतिक्षा होती. एकता कपूरची ही वेब सीरीज खूपच बोल्ड असल्यानं नेहमीच चर्चेत राहिली आहे. यावेळी तर या ट्रेलरनं सर्वच मर्यादा तोडल्या आहेत.

या सीरीजचे आधी रिलीज झालेले तीनही सीजन खूप गाजले. चाहत्यांनी या तीनही सीजनला मोठा प्रतिसाद होता. यानंतर आता गंदी बात 4 म्हणजे चौथ्या सीजनचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सीजन खूपच बोल्ड असल्याचं दिसत आहे. अनेक हॉट आणि बोल्ड सीन्स असल्यानं हा सीजनही खूप चर्चेत आहे. सध्या या ट्रेलरची जोरदार चर्चा सुरू आहे. सध्या हा ट्रेलर व्हायरल होताना दिसत आहे. दोन दिवसातच जवळपास 10 लाख व्ह्युज या ट्रेलरला मिळाले आहेत.

युट्युबवर हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अनेकांच्या यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. अनेकांनी ट्रेलरवर कमेंट करत आपलं म्हणणं मांडलं आहे. काहींनी या ट्रेलरला पावरफुल कंटेट असल्याचं म्हटलं आहे. 7 जानेवारीला गंदी बात 4 म्हणजेच चौथा सीजन रिलीज होणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !