Gold & Slive Rate 23 June 2020 : सोन्याच्या दरात वाढ मात्र चांदी घरसली, जाणून घ्या आजचे भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्यात गुंतवणुकीचा पर्याय निवडला आहे. यामुळे सोन्या चांदीचे भाव वाढत आहेत. सध्या सोन्याची किंमत नवनवे विक्रम पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण सोने-चांदीच्या दरामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज (मंगळवार) देखील सोन्याच्या दरात वाढ झाली. मात्र आजची वाढ किरकोळ असली तरी आज सोनं प्रति ग्राम 10 रुपयांनी महागलं आहे. तर चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचे पहायला मिळाली. सोन्या प्रमाणेच चांदी आज 10 रुपयांनी महागली.

भारतीय बाजारात सोन्याच्या दराने विक्रमी उंची गाठल्यानंतर आज पुन्हा सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचे पहायला मिळाले. MCX मध्ये झालेल्या फ्युचर ट्रेडिंगमध्ये सोन्याच्या किंमतीत किरकोळ घट दिसून आली. त्यामुळे 10 ग्राम सोन्याचा दर 47 हजार 920 झाला. चांदीच्या दरात देखील घट दिसून आली. MCX मधील फ्युचर ट्रेडिंगमध्ये 0.4 टक्क्यांनी घट दिसून आली. प्रति किलो चांदीचा दर 48 हजार 311 रुपये झाला. गेल्या व्यवहारी सत्रामध्ये सोन्याची किंमत प्रति 10 ग्रामसाठी 48 हजार 289 रुपये होती तर चांदीचा दर 49 हजार 190 रुपये होता.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 24 कॅरेट सोन्याचे दर
मुंबई – 47 हजार 610 (कालचा दर 47 हजार 600)
पुणे – 47 हजार 610 (कालचा दर 47 हजार 600)
जळगाव – 47 हजार 610 (कालचा दर 47 हजार 600)
कोल्हापूर – 47 हजार 610 (कालचा दर 47 हजार 600)
लातूर – 47 हजार 610 (कालचा दर 47 हजार 600)
सांगली – 47 हजार 610 (कालचा दर 47 हजार 600)
बारामती – 47 हजार 610 (कालचा दर 47 हजार 600)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील 22 कॅरेट सोन्याचे दर
मुंबई – 46 हजार 610 (कालचा दर 46 हजार 600)
पुणे – 46 हजार 610 (कालचा दर 46 हजार 600)
जळगाव – 46 हजार 610 (कालचा दर 46 हजार 600)
कोल्हापूर – 46 हजार 610 (कालचा दर 46 हजार 600)
लातूर – 46 हजार 610 (कालचा दर 46 हजार 600)
सांगली – 46 हजार 610 (कालचा दर 46 हजार 600)
बारामती – 46 हजार 610 (कालचा दर 46 हजार 600)

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील चांदीचे दर
मुंबई – 48 हजार 810 (कालचा दर 48 हजार 800)
पुणे – 48 हजार 810 (कालचा दर 48 हजार 800)
जळगाव – 48 हजार 810 (कालचा दर 48 हजार 800)
कोल्हापूर – 48 हजार 810 (कालचा दर 48 हजार 800)
लातूर – 48 हजार 810 (कालचा दर 48 हजार 800)
सांगली – 48 हजार 810 (कालचा दर 48 हजार 800)
बारामती – 48 हजार 810 (कालचा दर 48 हजार 800)