Browsing Tag

Baramati

मी तसं म्हटलोच नाही ; चंद्रकांत पाटलांचा ‘त्या’ वक्तव्यावरून ‘घुमजाव’

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - आमदार नितेश राणे यांनी केलेल्या गोवा हायवेच्या अभियंत्यावर चिखलफेक केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा कलम लावू, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटल्याची ध्वीनीचित्रफित व्हायरल होत…

धनगर आरक्षणासाठी खांद्याला खांदा लावून लढणार : खा. डॉ. अमोल कोल्हे

बारामती : पोलीसनामा ऑनालाईन - राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न निकालात लागल्यानंतर मराठा आरक्षण देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर आता धनगर आरक्षणाची मागणी धनगर समाजासह काही नेते करत आहेत. मराठा आरक्षणासह धनगर आरक्षणाचा मुद्दा ही अनेक वर्षांपासून…

बारामतीतील शेतमजूर महिलेची अशी ‘ही’ दानशूरता

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - शासकीय हॉस्पिटलमधील गैरसोयी, तेथील रुग्णांच्या तक्रारीचा वाचला जाणारा पाढा, डॉक्टरांची गैरहजेरी अशाच बातम्या नेहमी चर्चेला असतात. सरकारी हॉस्पिटलमधील उपचार फुकट देतात म्हणजे आमच्यावर उपचार करत नाही, अशी बहुतांशी…

पालखी बंदोबस्तादरम्यान सराईताकडून १ पिस्टल २१ काडतुसे जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - संत तुकराम महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तादरम्यान बारामती गुन्हे शाखेच्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराला अटक केली. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि २१ जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. गणेश भीमराव पडळकर (रा.…

नथुराम गोडसेचा जन्म बारामतीत झाला हे दुर्देव : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलेले पाहायला मिळून येत आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल अर्थसंकल्पावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.…

बारामतीत अजित पवारांना पराभूत करणं माझं ‘टार्गेट’, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 2019 विधानसभेला अजित पवार यांना पराभूत करण्याचे टार्गेट जरी असल तरी ते प्रॅक्टिकल टार्गेट नाही, तो आशावाद असू शकतो असे स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.पालकमंत्री पद मिळाल्यानंतर आता…

शरद पवार यांचे सर्व बालेकिल्ले भाजपने उद्वस्त केले : चंद्रकांत पाटील

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजप बारामतीची जागा जिंकणारच असा आत्मविश्वास व्यक्त करणारे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद…

बारामतीमध्ये पुन्हा तरुणीवर हल्ला, तोंडावर हातावर सत्तुराने वार

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन - दोन दिवसांपुर्वी झालेल्या वादातून तरुणाने बारामती शहरातील खाटीक गल्लीत एका तरुणीवर धारदार शस्त्राने वार केले आहेत. एका खुनातील आरोपी अल्पवयीन मुलीची तोंडावर वार करून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच हा…

भारत-पाक क्रिकेट सामन्याच्या दरम्यान पुण्यातील ‘ते’ २ पोलिस कर्मचारी ‘OUT’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. भारत पाक सामन्याच्या दिवशी लावण्यात आलेल्या बंदोबस्ताच्या ठिकाणी गैरहजर राहिल्याने…

बारामती शहर पोलीस ठाण्यातील ‘तो’ पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कर्तव्यात गैरवर्तणुक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाला पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. विजय सोपान वाघमोडे असे तडकाफडकी निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस शिपायाचे नाव…