Gold Rate Today | खुशखबर ! सोने-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; सोने 2152 आणि चांदी 4647 रूपयांनी ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – परदेशात सोन्याच्या किमतीत Gold Rate Today झालेल्या मोठ्या घसरणीच्या दबावात मागील आठवड्यात स्थानिक स्तरावर सुद्धा सोने 4.40 टक्के आणि चांदी 6.43 टक्केने घसरली. एमसीएक्स वायदा बाजारात सोन्याची किंमत Gold Rate आठवड्यात 2,152 रूपये म्हणजे 4.40 टक्केने कमी होऊन आठवड्याच्या अखेरीस 46,728 रुपये प्रति दहा ग्रॅमवर राहिली. सोने मिनी सुद्धा 2,125 रूपये म्हणजे 4.36 टक्केच्या साप्ताहिक घसरणीसह अंतिम व्यवहाराच्या दिवशी 46,592 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाले.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

The Poona District Police Co-op Credit Society Ltd. Pune | दि पुना डिस्ट्रिक्ट पोलीस को-ऑप.क्रेडिट सोसायटी लि.पुणे संस्थेचा 101 वा वर्धापन दिन संपन्न

अमेरिकेची केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हच्या आर्थिक धोरणसंबंधीच्या वक्तव्यानंतर दोन्ही किंमती धातूंवर दबाव राहिला.
फेडने बुधवारी जारी आपल्या व्यक्तव्यात शक्यता व्यक्त केली की,
2023 पर्यंत धोरणात्मक व्याजदरांमध्ये 0.6 टक्केपर्यंतच्या वाढीची शक्यता आहे.
जागतिक स्तरावर मागील आठवड्यात सोने हाजीर 104. 25 डॉलर म्हणजे 5.55 टक्के घसरून 1,772.80 डॉलर प्रति औंसवर राहिले. ही एका वर्षातील सर्वात मोठी साप्ताहिक घसरण आहे.

Coronavirus Vaccine Free | उद्यापासून सर्वांसाठी मोफत कोरोना व्हॅक्सीन, CoWin वर अगोदर रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही

ऑगस्टचा अमेरिकन सोने वायदा सुद्धा 115.60 डॉलर म्हणजे 6.15 टक्के कमी होऊन शुक्रवारी 1,763.90 डॉलर प्रति औंसवर बंद झाला.
स्थानिक स्तरावर चांदी आठवड्यात 4,647 रूपयांनी कमजोर झाली आणि आठवड्याच्या अखेर 67,820 रूपये प्रति किलोग्रॅम राहिली. अंतरराष्ट्रीय बाजरात चांदी silver price हाजीर 2.07 डॉलर म्हणजे 7.41 टक्केच्या साप्ताहिक नरमाईसह 25.86 डॉलर प्रति औंसवर राहिली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Titel : gold rate today big fall in gold and silver prices

हे देखील वाचा

Coronavirus in Pune | पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 266 नवे पॉझिटिव्ह, जाणून घ्या इतर आकडेवारी

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, वाढणार नाही प्रॉपर्टी टॅक्स

PM-Kisan | 10.34 कोटी शेतकर्‍यांना मिळाला पीएम किसानच्या आठव्या हप्त्याचा लाभ, लवकर करा रजिस्ट्रेशन

Modi Government | खुशखबर ! मोदी सरकार घरबसल्या देत आहे 2 लाख रुपये; केवळ 30 जूनपूर्वी करावे लागेल ‘हे’ काम